एक्स्प्लोर

Kamlesh Sawant : साळगावकरला मारहाण केल्याने चाहते गायतोंडेवर संतापले; कमलेशला धमक्या-शिवीगाळ करत सुनावलं

Kamlesh Sawant : 'दृश्यम' या बहुचर्चित सिनेमातील गायतोंडेला धमक्या आणि शिवागाळ करणारे फोन कॉल्सचा सामना करावा लागत आहे.

Kamlesh Sawant On Drishyam : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम 2' ( Drishyam 2) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकारांसोबत सहाय्यक भूमिकेत असणारे कलाकारदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या सिनेमात पोलिस अधिकारी गायतोंडेंच्या भूमिकेत असणारा अभिनेता कमलेश सावंतचे (Kamlesh Sawant) एकीकडे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे त्याला धमक्या आणि शिवीगाळ करणारे फोन कॉल्सचा सामना करावा लागला.

'दृश्यम'मध्ये गायतोंडेने साळगावकर कुटुंबाला मारहाण केली आहे. त्यामुळेच त्याच्यावर प्रेक्षक भडकले आणि त्याला त्याच्या कामाची पोचपावती मिळाली. यासंदर्भात भाष्य करताना कमलेश सावंत म्हणाला,"साळगावकर कुटुंबाची मारहाण केल्याने प्रेक्षक खूप भडकले होते. माझ्या एका पोस्टवर एका नेटकऱ्याने बाहेर भेटलास तर कुत्र्सासारखा मारेन, अशी कमेंट केली होती. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kamlesh Sawant (@kamleshtukaramsawant)

कमलेश पुढे म्हणाले,"एका व्यक्तीने मला फोन करत आई-बहिणीवरुन शिवीगाळ केला होता. शिवी देण्याचा प्रकार मला आवडलेला नसल्याने मी त्या संबंधित व्यक्तीला ब्लॉक केलं. तरीही त्या व्यक्तीने मला पाच वेळा फोन केला. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. हे एक वेगळ्या प्रकारचं प्रेक्षकांचं प्रेम आहे". 

लवकरच येणार 'दृश्यम 3' (Drishyam 3)

'दृश्यम'चा पहिला भाग पसंतीस उतरल्याने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. दुसऱ्या भागानेदेखील चांगलीच कमाई केली. आतापर्यंत या सिनेमाने 190 कोटींचा टप्पा पार केला आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित होणार आहे. अभिषेक पाठकने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लवकरच या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

संबंधित बातम्या

Drishyam 2: 200 कोटींच्या क्लबमध्ये होणार दृश्यम-2 ची एन्ट्री? जाणून घ्या कलेक्शन

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget