एक्स्प्लोर

मनसेच्या दणक्याने सिनेमॅक्स ताळ्यावर, 'घाणेकर'चे शो वाढवले

आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाचे उद्यापासून चार शो सिनेमॅक्स मल्टिप्लेक्समध्ये दाखवण्यात येणार आहेत.

कल्याण : मनसेच्या दणक्याने सिनेमॅक्स प्रशासन ताळ्यावर आलं. 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाचे उद्यापासून चार शो सिनेमॅक्स मल्टिप्लेक्समध्ये दाखवण्यात येणार आहेत. शो आणखी वाढवण्याबाबत मनसेला लेखी आश्वासन देण्यात येणार आहे. 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो न दिल्यास 'खळ्ळ खट्यॅक' करण्याचा इशारा मनसेने 'सिनेमॅक्स'ला दिला होता. या चित्रपटाचा दिवसभरात एकच शो होत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली होती. मनसे कार्यकर्ते मल्टिप्लेक्समध्ये दाखल झाल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मल्टिप्लेक्स चालकांना दुपारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता, मात्र त्यापूर्वीच सिनेमॅक्सने 'घाणेकर'चे खेळ वाढवले मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार अर्थात हरहुन्नरी अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट पाडव्याच्या मुहुर्तावर म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. राज्याच्या विविध भागात हा सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. कल्याण भागात अनेक मराठी भाषिक राहतात. मात्र सिनेमॅक्स चित्रपटगृहात केवळ दुपारी तीन वाजता या सिनेमाचा शो होता. दुसरीकडे, आमिर खान-अमिताभ बच्चन यांच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाचे दिवसातून आठ खेळ होतात. आधीच दिवाळीचे दिवस, त्यात मराठमोळ्या सिनेमाला अडनिडी वेळ दिल्यामुळे प्रेक्षकांची गैरसोय होत असल्याचा दावा मनसेने केला. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, प्रसाद ओक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अभिजीत शिरीष देशपांडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Namita Thapar: नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..
नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..
Harsha Richhariya Sanyas Story: बस कंडक्टरची मुलगी ते 'स्वामी हर्षानंद गिरी'; 32व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलकडून स्वतःचंच पिंडदान, मग घेतली संन्यासाची दीक्षा
बस कंडक्टरची मुलगी ते 'स्वामी हर्षानंद गिरी'; 32व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलकडून स्वतःचंच पिंडदान, मग घेतली संन्यासाची दीक्षा
Atlee Kumar: मुलगी झाली हो! 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या घरात हलला पाळणा, दुसऱ्यांदा झाले वडील
मुलगी झाली हो! 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या घरात हलला पाळणा, दुसऱ्यांदा झाले वडील
Bhoot Bangla: जगभरात गाजतोय अक्षय कुमारचा 'भूत बंगला', फक्त 4 दिवसांतच 100 कोटी पार; 'धुरंधर 2' लाही पछाडणार?
जगभरात गाजतोय अक्षय कुमारचा 'भूत बंगला', फक्त 4 दिवसांतच 100 कोटी पार; 'धुरंधर 2' लाही पछाडणार?

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Video: बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Video: बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Share Market : सेन्सेक्स निफ्टी सुस्साट, शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, कारण समोर
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, ट्रम्प कनेक्शन समोर
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Embed widget