एक्स्प्लोर

Kajal Aggarwal Pregnant : गुड न्यूज! सिंघम गर्ल काजल अग्रवाल लवकरच होणार आई

Kajal Aggarwal Pregnant : काजल अग्रवाल आणि गौतम किचलू लवकरच आई-बाबा होणार आहेत.

Kajal Aggarwal Pregnant : सिंघम गर्ल काजल अग्रवाल आणि गौतम किचलू लवकरच आई-बाबा होणार आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांनी अधिकृतपणे यासंदर्भात माहिती दिली आहे. काजलचा फोटो शेअर करत गौतमने लिहिले आहे,"2022 तुझ्याकडे पाहत आहे". त्यासोबत त्याने गर्भवती महिलेचा इमोजीदेखील शेअर केला आहे. गूढ पद्धतीने त्यांनी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Gautam Kitchlu (@kitchlug)

काजलने अद्याप यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु तिने शेअर केलेल्या फोटोद्वारे ती गर्भवती असल्याचा अंदाज लावला जात आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला काजलने तिच्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली होती. काजलचा पती गौतम किचलू हा एक इंटिरियर डिझाइनर आहे आणि त्याचं एक ऑनलाईन स्टोअर आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Kajal A Kitchlu (@kajalaggarwalofficial)

काजल अग्रवाल आणि गौतम किचलूने अलीकडेच लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. काजल अग्रवालने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पोस्ट शेअर करत लिहिले होते,,"मध्यरात्री तु झोपेत असतानादेखील मी तुझ्यावरच प्रेम करते. तुला आपल्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा".

संबंधित बातम्या

Bigg Boss 15 : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी Salman Khan भडकला, Abhijeet Bichukale आणि Shamita Shetty ची घेतली शाळा

Mohit Raina : 'देवों के देव महादेव' फेम अभिनेता मोहित रैना अडकला लग्नबंधनात

RRR Movie Posponed : आरआरआर सिनेमाला कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलली पुढे

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा

मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर
BMC Election Result Shivsena vs UBT Shivsna : फोडाफोडीचे डाव की सत्तास्थापनेचा पेच?
PM Narendra Modi On BJP Mumbai Win : मुंबईत भाजपला रेकॉर्डब्रेक जनमत, नरेंद्र मोदींकडून कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार

सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप

Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली

Embed widget