एक्स्प्लोर

Mrutyuchakra Upcoming Movie: एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?

Mrutyuchakra Upcoming Movie: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली…' या गूढ वाक्यानx सुरू होणारं हे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतं.

Mrutyuchakra Upcoming Movie: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) विविध विषय आणि वेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना आता एका रहस्यमय सस्पेन्स-थ्रिलरची उत्सुकता निर्माण झाली आहे. 'मृत्यूचक्र' या आगामी मराठी सिनेमाचं रहस्यमय मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं असून, पोस्टरनं सिनेमाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

श्री महादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर प्रोडक्शन्स निर्मित 'मृत्यूचक्र' सिनेमाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडु-गंगावणे यांनी केलं आहे.

'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली…' या गूढ वाक्यानx सुरू होणारं हे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतं. पोस्टरमध्ये दिसणारं एक गूढ घड्याळ, त्यावरचे आकडे आणि त्याभोवती निर्माण झालेलं भयावह वातावरण चित्रपटाच्या रहस्याची झलक देतं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या घड्याळाचं रहस्य काय? ही अदृश्य सावली नेमकी कोणाची? मृत्यूचं हे चक्र कुणाभोवती फिरणार? या प्रश्नांची उत्तरं मात्र सध्या गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे 'मृत्यूचक्र'च्या मोशन पोस्टरमधून सिनेमाची कथा किंवा पात्रांबाबत कोणताही थेट खुलासा न करता केवळ उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

गूढ वातावरण, रहस्यमय घड्याळ आणि 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली…' या टॅगलाईनमुळे 'मृत्यूचक्र' नेमकं कोणतं रहस्य उलगडणार? याची उत्सुकता आता वाढली आहे.                                                                                                   

सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, 'लवकरच चित्रपटगृहांत' असा उल्लेख मोशन पोस्टरवर करण्यात आला आहे. 'मृत्यूचक्र' लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही रहस्यं सांगायची नसतात… ती उलगडण्याची वाट पाहायची असते! 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

OTT Movies And Webseries: 14 ऑगस्टला OTTला रिलीज होणार दर्जेदार चित्रपट; हॉरर, कॉमेडी अन् रोमान्स, तुमचा विकेंडचा प्लॅन काय?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mrutyuchakra Upcoming Movie: एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?
एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?
Isha Keskar On Marathi Industry: 'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
Popular Actress Neck Surgery: चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget