एक्स्प्लोर

Bigg Boss 15 : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी Salman Khan भडकला, Abhijeet Bichukale आणि Shamita Shetty ची घेतली शाळा

Bigg Boss 15 : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सलमान खान भडकलेला दिसणार आहे. दरम्यान तो स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे.

Salman Khan Angry : स्पर्धकांच्या वागण्या-बोलण्याने संतप्त झालेला सलमान खान (Salman Khan) वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. सलमान खान प्रोमोमध्ये शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि अभिजीत बिचुकलेची (Abhijeet Bichukale) शाळा घेताना दिसत आहे.

फिनालेच्या आठवड्यातील सलग 3 टास्क स्पर्धकांनी रद्द केले आहेत. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात झालेल्या मिड वीक इव्हिक्शनप्रमाणे सलमान खानच्या बिग बॉसमध्येदेखील आठवड्याच्या मध्यात एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. त्यामुळे कोणत्या स्पर्धकाला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान घरातील स्पर्धकांचा मेलोड्रामा पाहून सलमान खानचा पारा चढला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉसच्या आगामी भागात सलमान खान बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. बिग बॉसच्या या पर्वात सलमान खान अनेकदा रागात दिसून आला आहे. स्पर्धकांच्या वागणूकीमुळे भाईजान नाराज झाला आहे. धर्मेंद्रदेखील बिग बॉसच्या आगामी भागात 90 च्या दशकातील आठवणींना उजाळा देताना दिसणार आहे. तर दुसरीकडे लाफ्टर क्वीन भारती सिंहदेखील धर्मेंद्रसोबत मस्ती करताना दिसणार आहे.

संबंधित बातम्या

RRR Movie Posponed : आरआरआर सिनेमाला कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलली पुढे

Vicky kaushal Gift To Katrina kaif : कतरिनासोबत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी विकी कौशलनं शूटींगमधून घेतला ब्रेक

Kangana Ranaut : पोलीस आणि FIR पासून वाचव देवा! नवीन वर्षात कंगना रनौतचे तिरुपती बालाजीला साकडं

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget