एक्स्प्लोर

Ira Khan-Nupur Shikhare Wedding: सलमानच्या घरी पार पडला आमिरच्या लेकीचा मेहंदी सोहळा; मुलीच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये स्टायलिश अंदाजात पोहोचला आमिर

Ira Khan-Nupur Shikhare Wedding:

Ira Khan-Nupur Shikhare Wedding: अभिनेता आमिर खानची (Aamir khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) ही तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. काल सलमान खानने (Salman khan) त्याच्या घरी आमिरच्या लाडक्या लेकीचा मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. मंगळवारी, आमिर खान, त्याचा मुलगा जुनैद, आझाद आणि एक्स वाईफ रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासह सलमान खानच्या घरी मुलीच्या मेहेंदी सोहळ्यामध्ये सहभागी झाला.

गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पार पडला आयराचा मेहंदी सोहळा

सलमान खानने मंगळवारी (2 जानेवारी) रात्री आमिर खानची मुलगी आयरा खानच्या  मेहंदी सोहळ्याचे आयोजन  गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये केले होते. यावेळी सलमान खानचे घर लाइट्सनं सजलेले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आमिर खान हा मुलगा जुनैदसोबत सलमान खानच्या घरी जाताना दिसत आहे. लेकीच्या मेहंदी सोहळ्यासाठी आमिरनं स्टायलिश लूक केला होता. आमिर खानने काळ्या टी-शर्ट आणि बेज रंगाची पँट असा लूक केला होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आयरा खानचा हळदी सोहळा मंगळवारी दुपारी पार पडला. या सोहळ्याला आमिर खानच्या एक्सा वाईफ्स पत्नी किरण राव आणि रीना दत्ता या दोन्ही मराठमोळ्या लूकमध्ये दिसल्या. 

आमिर खानची मुलगी आयरा खान ही आज तिची बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत विवाहबंधनात अडकणार आहे, असं म्हटलं जात आहे. आयरा आणि नुपूर शिखरे हे मुंबईत लग्न करणार आहेत. यानंतर ते दोघे फॅमिलीसोबत रिसेप्शन पार्टी करणार आहे. आमिर बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी आपल्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करेल ज्यामध्ये सलमान खान, शाहरुख खान आणि अनेक बडे स्टार्स उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Popeye ⚓ (@nupur_popeye)

आयराचा होणारा पती नुपुर शिखरेचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला आहे. नुपुर हा एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे.  आयरा आणि नुपूर दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

VIDEO: आमिर खानच्या लेकीच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात; रीना दत्ता आणि किरण राव यांच्या मराठमोळ्या लूकनं वेधलं लक्ष!


 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget