एक्स्प्लोर

VIDEO: आयराच्या रिसेप्शनमध्ये जया बच्चन यांनी पुन्हा पापाराझींना फटकारले आणि मग...

आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये जया बच्चन (Jaya Bachchan) या पापाराझीवर भडकलेल्या दिसत आहेत. 

Jaya Bachchan: अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांचे उदयपूरमध्ये ग्रँड वेडिंग झाले. आमिर आणि नुपूर यांनी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. त्यानंतर काल( 13 जानेवारी) मुंबईत आयरा-नुपूरची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. या ग्रँड रिसेप्शनला बॉलिवूडपासून ते राजकीय जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या रिसेप्शन पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये जया बच्चन (Jaya Bachchan) या पापाराझीवर भडकलेल्या दिसत आहेत. 

आधी पापाराझीवर भडकल्या नंतर स्माईल दिली

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये जया बच्चन, श्वेता बच्चन आणि सोनाली बेंद्रे या पापाराझीसमोर फोटोसाठी पोज देताना दिसल्या. यावेळी जया बच्चन पापाराझीवर भडकलेल्या दिसल्या. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जया बच्चन या पापाराझीला म्हणतात,  "क्या आप इधर अँगल हमको सिखा रहे हैं?" त्यानंतर त्या फोटोग्राफर्सकडे बघून स्माईल करतात. 

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आयराच्या रिसेप्शन सोहळ्यात अनेक बॉलिवूड स्टार्सनं हजेरी लावली. सलमान खाननं देखील हा सोहळ्याला हजेरी लावून आयरा आणि नुपूर यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शाहरुख खानही पत्नी गौरी खानसोबत पार्टीत पोहोचला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि मुकेश अंबानी यांनी देखील रिसेप्शनला हजेरी लावून नुपूर आणि आयरा या जोडप्याला आशीर्वाद दिले. तसेच  सोनाली बेंद्रे, हेमा मालिनी,रेखा, अनिल कपूर, धर्मेंद्र या सेलिब्रिटींनी देखील आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली. 

 आयरा खान आणि नुपूर शिखरे हे गेली काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. 3 जानेवारी रोजी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी मुंबईच्या ताज लँड्स एंड येथे रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर त्यांनी उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

VIDEO: रिसेप्शन आमिरच्या लेकीचं पण चर्चा मात्र आर्ची आणि परशाची; दोघांना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले...

 

 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget