एक्स्प्लोर

Ira Khan and Nupur Shikhare Wedding: "तो घोड्यावर आला नाही पण..."; नुपूरच्या हटके वरातीबद्दल आमिरची लेक पहिल्यांदाच बोलली

 Ira Khan And Nupur Shikhare Wedding: आयरानं नुपूरच्या हटके वरातीबद्दल नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खानने (Ira Khan)  नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) बुधवारी (3 जानेवारी) कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत रजिस्टर मॅरेज केले. आमिरचा जावई नुपूर शिखरेच्या लग्नातील लूकचे आणि त्याच्या हटके वरातीची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. आयराचा पती नुपूर शिखरे हा जॉगिंग करत वेडिंग वेन्यूला पोहोचला. तो  टी-शर्ट आणि हाफ पॅन्टमध्ये लग्नाच्या वरातीत सामील झाला. आयरानं नुपूरच्या हटके वरातीबद्दल  नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

आयरानं नुपूरच्या वरातीबद्दल शेअर केली खास पोस्ट

आयरानं तिच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. यापैकी एका फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं नुपूरच्या हटके वरातीबद्दल सांगितलं. तिनं लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "तो घोड्यावर आला नाही पण तो वेडिंग वेन्यूला धावत पोहोचला. मी रत्स्यात त्याच्यासाठी काही क्यूट पोस्टर्स देखील ठेवले होते."


Ira Khan and Nupur Shikhare Wedding:

आयरा आणि नुपूरच्या रजिस्टर मॅरेज सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये आयराच्या हातात माईक दिसत आहे. यावेळी आयरा नुपूरला म्हणते, 'नुपूर आता आंघोळ करणार आहे.' यानंतर आयराही हसत हसत नुपूरचा बाय म्हणते. त्यानंतर नुपूरनं ब्लूक कलरची शेरवानी परिधान केली.

आयरा आणि नुपूरचा खास लूक

आयरा आणि नुपूर यांनी त्यांच्या रजिस्टर मॅरेजच्या सोहळ्यासाठी खास लूक केला होता. पिंक आणि ग्रीन कलरचा आऊटफिट आणि हेवी ज्वेलरी  असा लूक केला होता. तर नुपूरनं ब्लूक कलरची शेरवानी परिधान केली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

आयरा आणि नुपूर यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट झाली होती.आयरा खानच्या एंगेजमेंटसाठी सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबीय उपस्थित होते. आता आमिर खानची मुलगी आयरा आणि नुपूर यांच्या विवाहसोहळ्याचे विधी उदयपूरमध्ये 8 जानेवारी रोजी होणार आहेत. यानंतर भव्य रिसेप्शन पार्टी होणार आहे. या कार्यक्रमात काही मोठे स्टार्स उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या : 

VIDEO: ना शेरवानी ना घोडा ना फेटा; आमिरच्या होणाऱ्या जावयाची हटके वरात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget