एक्स्प्लोर

OTT Releases In September : सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर प्रदर्शित होणार 'जामताडा सीझन 2' ते 'द रिंग्स ऑफ पॉवर'

OTT Releases : सप्टेंबर महिन्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत.

OTT Releases in September : गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड सिनेमे (Movies) प्रदर्शित होत आहेत.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुमारे 400 वेबसीरिज आणि सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. अशातच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. या महिन्यात 'क्रिमिनल जस्टिस 3' पासून 'दिल्ली क्राईम 2' पर्यंत अनेक दर्जेदार वेबसीरिजने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तर सप्टेंबर महिन्यातदेखील अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. 

जामताडा सीझन 2
कुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स
कधी होणार प्रदर्शित? 23 सप्टेंबर

'जामताडा' या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांना नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. थरार नाट्य असणारी ही वेबसीरिज प्रेक्षक 23 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. 

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

फैबुलस लाइव्स ऑफ बॉलिवुड वाइव्स सीझन 2
कुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स
कधी होणार प्रदर्शित? 2 सप्टेंबर

'फैबुलस लाइव्स ऑफ बॉलिवुड वाइव्स' या नेटफ्लिक्सच्या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन 2 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2020 मध्ये पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. या सीरिजमध्ये नीलम कोठारी, महीप कपूर, सीमा खान आणि भावना पांडे महत्त्वाच्या भूमिकेत होते. 

द लॉर्ड ऑफ द रिंग्स - द रिंग्स ऑफ पॉवर
कुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार
कधी होणार प्रदर्शित? 2 सप्टेंबर

'द लॉर्ड ऑफ द रिंग्स'च्या आगामी 'द रिंग्स ऑफ पॉवर' या वेबसीरिजची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. 2 सप्टेंबरपासून ही वेबसीरिज प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. 

द एंडोर 2
कुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार
कधी होणार प्रदर्शित? 21 सप्टेंबर

'द एंडोर' ही हॉलिवूडची वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. थरार असणार ही वेबसीरिज 21 सप्टेंबरपासून प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या 

Action Packed Thrillers : अॅक्शन, थ्रिलर आणि सस्पेन्सचा तडका; पाहा हे चित्रपट आणि वेब सीरिज

Liger : विजय देवरकोंडाची बॉक्स जादू ऑफिसवर नाहीच; जाणून घ्या लायगरच कलेक्शन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget