एक्स्प्लोर

IFFI मध्ये 'धप्पा', 'आम्ही दोघी' चित्रपटांची इंडियन पॅनोरमासाठी निवड

13 सदस्यांच्या चित्रपट ज्यूरींनी 49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरमासाठी एकूण 22 चित्रपटांची निवड केली. यामध्ये 2 मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर लघु चित्रपटांमध्ये एकूण 21 चित्रपटांची निवड केली असून यामध्ये सर्वाधिक 8 मराठी लघुपट दाखविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव गोव्यात होणार आहे.

गोवा : 49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2018 मधे इंडियन पॅनोरमा विभागात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांची निवड जाहीर करण्यात आली आहे. 22 कथाधारित चित्रपटांची निवड करण्यात आली असून शाजी एन करुण दिग्दर्शित ‘ओलू’ या मल्याळम चित्रपटाने इंडियन पॅनोरमाची सुरुवात होणार आहे. या 22 चित्रपटात मराठी चित्रपटांमध्ये निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित ‘आम्ही दोघी’ या चित्रपटांची निवड इंडियन पॅनोरमासाठी करण्यात आली आहे. कथाबाह्य इंडियन पॅनोरमा चित्रपट विभागासाठी 21 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. 49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी 2 मराठी चित्रपटांची व 8 मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात आली आहे. चित्रपट दिग्दर्शक राहुल रवेल यांच्या अध्यक्षेतखाली 13 सदस्यांच्या चित्रपट ज्यूरींनी 49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरमासाठी एकूण 22 चित्रपटांची निवड केली. यामध्ये 2 मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर लघु चित्रपटांमध्ये एकूण 21 चित्रपटांची निवड केली असून यामध्ये  सर्वाधिक 8 मराठी लघुपट दाखविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव गोव्यात होणार आहे. ‘लघुपट’ चित्रपटांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘खरवस’ या मराठी लघुपट प्रदर्शनाने प्रारंभ होणार आहे. मेधप्रणव पोवार यांचा ‘हॅपी बर्थ डे’, नितेश पाटणकरांचा ‘ना बोले वो हराम’, प्रसन्ना पोंडेंचा ‘सायलेंट स्क्रीम’, सुहास जहागिरदार यांचा ‘येस आय ॲम माऊली’, शेखर रणखांब यांचा ‘पाम्पलेट’, गौतम वझे यांचा ‘आई शपथ’, आणि स्वप्नील कपुरे यांचा ‘भर दुपारी’ या 8 लघुपटांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget