एक्स्प्लोर

Honey Singh: घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय हनी सिंह? व्हायरल व्हिडीओनं चर्चेला उधाण

हनी सिंहचा (Honey Singh) घटस्फोट काही दिवसांपूर्वी वाईफ शालिनीसोबत झाला. आता हनी सिंह एका अभिनेत्रीला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे.

Honey Singh: प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंह (Honey Singh) त्याच्या गाण्यांनी नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो. हनी सिंहच्या (Yo Yo Honey Singh) स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळते. गेल्या काही दिवसांपासून हनी सिंह हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हनी सिंह आणि त्याची एक्स वाईफ शालिनी तलवार (Shalini Talwar) यांचा घटस्फोट काही दिवसांपूर्वी झाला. घटस्फोटानंतर आता हनी सिंह एका तरुणीच्या प्रेमात पडला आहे, असं म्हटलं जात आहे. 

हनी सिंह आणि अभिनेत्री टीना थडानी यांचा व्हिडीओ व्हायरल 
एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये हनी सिंह आणि अभिनेत्री टीना थडानी (Tina Thadani)  हे एकमेकांचा हात पकडून चालताना दिसत आहेत. या दोघांनी नुकतीच दिल्लीमधील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमधील त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

कोण आहे टीना थडानी? 
टीना ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. टीनानं हनी सिंहच्या पेरिस का ट्रिप या गाण्यामध्ये काम केलं. या गाण्यानंतर हनी आणि टीना यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली, असं म्हटलं जात आहे. अजून हनी सिंह आणि टीना यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. 

पाहा व्हायरल व्हिडीओ: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

हनी सिंहने गायलेली 'हाय मेरा दिल', 'ब्राउन रंग', 'हाय हील्स', 'ब्रेकअप पार्टी', 'ब्रिंग मी बॅक', 'ब्लू आईज', 'पार्टी ऑन माय माइंड', 'लुंगी डान्स', 'पार्टी ऑल नाइट', 'सनी सनी', 'चार बॉटल वोडका', 'पार्टी विथ भूतनाथ', 'आता माझी सटकली', 'बर्थडे बॅश' या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Honey Singh Divorced : ‘रॅप किंग’चा घटस्फोट; 10 वर्षांच्या सुखी संसारानंतर हनी सिंहने घेतला निर्णय

 

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget