एक्स्प्लोर

बॉलिवूड स्टार जितेंद्र पंच्याहत्तरी पार !

मुंबई: बॉलिवूडचा बुजुर्ग अभिनेता जितेंद्र उर्फ रवी कपूर यांनी आज वयाची 75 वर्ष पूर्ण केली आहेत. 7 एप्रिल, 1942 ला जन्मलेल्या जितेंद्र यांचं सुरुवातीचं वास्तव्य गिरगावातील रामचंद्र बिल्डिंगमध्ये (आताचं श्याम सदन)मध्ये होतं. जितेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेऊन स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. अमिताभ, राजेश खन्ना यांनी बॉलिवूडचा पडदा व्यापून टाकलेला असतानाच जितेंद्र यांनी स्वत:ची अभिनय तसंच नृत्याची खास स्टाईल निर्माण करत सुपरहिट चित्रपट दिले. Jitendra-compressed-682x1024 जितेंद्र आज जरी गिरगावात राहात नसले तरीही त्यांनी गिरगावशी असलेलं नातं आजही टिकवून ठेवलंय. ते ज्या इमारतीत म्हणजे श्याम सदनमध्ये वास्तव्याला होते, तिथे आजही गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी आवर्जून भेट देतात. मनोभावे आरती करतात, आपल्या मित्रांच्या भेटीगाठी घेतात, त्यांच्याशी आपुलकीने गप्पा करतात त्याही मराठीतून. गेल्या वर्षी म्हणजे 2016 च्या श्रीगणेशोत्सवात श्याम सदन श्रीगणेशोत्सव मंडळाकडून त्यांचा खास गौरव करण्यात आला. राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार आणि वयाच्या पंच्याहात्तरीनिमित्त त्यांचा खास सन्मान करण्यात आला, तोही बाबली राव आणि माधव गोगटे या त्यांच्या जिवलग मित्रांच्या हस्ते. यावेळी जितेंद्र यांना जे मानपत्र देण्यात आलं, त्यात त्यांच्या चित्रपटांची नावं गुंफण्यात आली होती. वयाच्या पंच्याहात्तरीतही हँडसम आणि फिट असणाऱ्या जितेंद्र यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....आणि दीर्घायुरारोग्य लाभावं हीच सदिच्छा....
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : खेरडा येथील तलाठी कार्यालय बंद; तलाठ्याची महिलांसोबत अरेरावीVidhanparishad Maratha Reservation : विधानपरिषदेत मराठा आरक्षणावर चर्चाAjit Pawar on Nawab Malik : नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतोय का ? अजित पवारांचा सवालABP Majha Headlines :  1PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
Embed widget