एक्स्प्लोर

बापरे! आधी रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आता रणवीर सिंहला धमकीचा मेसेज; व्हॉट्सअपवरुनच धक्कादायक मागणी

Ranveer Singh Gets Threat: रोहित शेट्टीच्या घरावर फायरिंगनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली. आता अभिनेता रणवीर सिंहला धमकीचा मेसेज प्राप्त झाला.

Ranveer Singh Gets Threat:  रोहित शेट्टीच्या घरावर फायरिंगनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली. आता अभिनेता रणवीर सिंहला धमकीचा मेसेज प्राप्त झाला.

Ranveer Singh Gets whatsapp voice note Threat

1/8
मनोरंजन सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  अभिनेता रणवीर सिंहला धमकीचा मेसेज प्राप्त झाला आहे.
मनोरंजन सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता रणवीर सिंहला धमकीचा मेसेज प्राप्त झाला आहे.
2/8
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर, रणवीर सिंहलाही धमकी देण्यात आली आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर, रणवीर सिंहलाही धमकी देण्यात आली आहे.
3/8
काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीच्या घराबाहेर फायरिंग करण्यात आली होती.  फायरिंगच्या घटनेनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली.
काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीच्या घराबाहेर फायरिंग करण्यात आली होती. फायरिंगच्या घटनेनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली.
4/8
या घटनेत पोलिसांनी आरोपींना अटक केली. रोहित शेट्टी सध्या पोलिसांना  तपासात सहकार्य करत आहे. त्याने कुटुंब तसेच मित्रमंडळींना घरात न येण्याचा सल्ला दिला आहे.
या घटनेत पोलिसांनी आरोपींना अटक केली. रोहित शेट्टी सध्या पोलिसांना तपासात सहकार्य करत आहे. त्याने कुटुंब तसेच मित्रमंडळींना घरात न येण्याचा सल्ला दिला आहे.
5/8
दरम्यान, या घटनेनंतर  आज रणवीर सिंहला धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आज रणवीर सिंहला धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे.
6/8
रणवीर सिंहला व्हॉट्सॲप व्हॉइस नोटद्वारे धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे.  या मेसेजमधून आरोपीनं कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली आहे.
रणवीर सिंहला व्हॉट्सॲप व्हॉइस नोटद्वारे धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. या मेसेजमधून आरोपीनं कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली आहे.
7/8
या धमकीनंतर रणवीर सिंहने तत्काळ मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. तसेच पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.
या धमकीनंतर रणवीर सिंहने तत्काळ मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. तसेच पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.
8/8
घटनेची दखल घेत रणवीर सिंहच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, धमकीचा व्हॉइस नोट पाठवणार्‍या व्यक्तीचा शोध पोलीस शोध घेत आहेत. आरोपीनं रणवीरला धमकी का दिली? याचा शोध सुरू आहे.
घटनेची दखल घेत रणवीर सिंहच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, धमकीचा व्हॉइस नोट पाठवणार्‍या व्यक्तीचा शोध पोलीस शोध घेत आहेत. आरोपीनं रणवीरला धमकी का दिली? याचा शोध सुरू आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget