एक्स्प्लोर

Gulshan Grover: 'जेम्स बाँडच्या चित्रपटात मिळाला होता व्हिलनचा रोल पण...'; गुलशन ग्रोव्हर यांनी सांगितला अनुभव

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  गुलशन ग्रोव्हर (Gulshan Grover) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.

Gulshan Grover :  बॉलिवूडमधील  प्रसिद्ध अभिनेता  गुलशन ग्रोव्हर (Gulshan Grover) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गुलशन यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. गुलशन यांनी नुकत्याच आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये  जेम्स बाँडच्या 'कसिनो रोयाल' या चित्रपटाचा अनुभव सांगितला.  

गुलशन ग्रोव्हर यांनी मुलाखतीमध्ये सांगितले, 'मी कसिनो रोयाल या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी एकाअ‍ॅग्रीमेंटवर सही केली होती.ही गोष्ट मी माझ्या लंडनमधील एका जवळच्या मित्राला सांगितली. त्यानंतर प्रसिद्ध वृत्तपत्राने ‘बॉलिवूडचा बाँड खलनायक’असे शिर्षक असेलेली बातमी छापली. मी जे काही त्या मित्राला सांगितले होतो ते सर्व त्या वृत्तपत्रामध्ये छापून आले होते. अनेकांचे असे मत होते की, मी चित्रपटाच्या अ‍ॅग्रीमेंटचे नियम पाळले नाहीत तसेच अनेक इतर   गोष्टी घडल्या आणि मला त्या चित्रपटामधून काढण्यात आले. '  गुलशन ग्रोवर यांनी राम लखन, अवतार, हेरा फेरी आणि गँगस्टर या हिट चित्रपटामध्ये गुलशन ग्रोव्हर यांनी खलनायकाची भूमिका साकारली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gulshan Grover (@gulshangrover)

 खलनायक भूमिकेबद्दल 2013 मध्ये झालेल्या एका मुलाखतीमध्ये गुलशन यांनी सांगितले होते, 'अजीत (खान) आणि अमरीश पुरी हे ज्येष्ठ कलाकार चित्रपटामध्ये खलनायकांची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने साकारतात. ' नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सूर्यवंशी या चित्रपटामध्ये गुलशन ग्रोव्हर यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. 

संबंधित बातम्या

Vicky - Katrina Wedding : आली समीप लग्नघटीका, विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाची लगीनघाई सुरू

Vineet Kumar Singh Wedding: मुक्काबाज फेम अभिनेता विनीत कुमार सिंह अडकला लग्नबंधनात; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget