एक्स्प्लोर

Vineet Kumar Singh Wedding: मुक्काबाज फेम अभिनेता विनीत कुमार सिंह अडकला लग्नबंधनात; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

Vineet Kumar Singh Wedding: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विनीत कुमार सिंहने 29 नोव्हेंबर रोजी रुचिरा गोरमरेसोबत लग्नगाठ बांधली.

Vineet Kumar Singh And Ruchiraa Gormaray Wedding: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh) नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. 29 नोव्हेंबर रोजी विनीतने रुचिरा गोरमरे (Ruchiraa Gormaray)सोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

विनीतने लग्न सोहळ्याचे फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'तुझा हात धरुन मी इथपर्यंत आलो. तु माझ्या आयुष्यात आहेस, या गोष्टीचा मला खुप आनंद वाटतो. तुम्ही सर्वांनी आम्हा दोघांना दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. ' विनीतने शेअर केलेल्या  फोटोवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करून त्याला शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vineet Kumar Singh (@vineet_ksofficial)


2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या पिता या चित्रपटामधून विनीतने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. चेन खुली की मेन खुली, जन्नत, गँग्स ऑफ वासेपूर 2, गोरी तेरे प्यार में आणि इश्क या चित्रपटांमधील विनीतच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  मुक्काबाज,  गोल्ड, सांड की आंख आणि गुंजन सक्सेना या चित्रपटांमध्ये देखील विनीतने काम केले. विनीतची पत्नी  रुचिरा देखील अभिनेत्री आहे. तिने  बोले चूडियां या चित्रपटामध्ये काम केले होते. तसेच तिने  मुक्काबाज या चित्रपटामध्ये  असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले होते.

संबंधित बातम्या

Vicky - Katrina Wedding : आली समीप लग्नघटीका, विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाची लगीनघाई सुरू

एव्हरग्रीन रेखा ते बिग बी; कोट्यवधींच्या घरात राहतात 'हे' बॉलिवूड सेलिब्रिटी


 

महत्त्वाच्या बातम्या

Kashmera Shah on Govinda and Sunita: गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
Influencer Nidhi Tiwari Death: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने राहत्या घरात आयुष्य संपवलं; मृत्यूपूर्वी फोनवर कुणाशी बोलत होती? खोली उघडताच धक्कादायक प्रकार समोर
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने राहत्या घरात आयुष्य संपवलं; मृत्यूपूर्वी फोनवर कुणाशी बोलत होती? खोली उघडताच धक्कादायक प्रकार समोर
Garambicha Bapu: प्रसाद ओक नव्या रुपात; 'गारंबीचा बापू'ची बंडखोर कहाणी आता रुपेरी पडद्यावर, कोकणच्या मातीतला गाजलेला सिनेमा
प्रसाद ओक नव्या रुपात; 'गारंबीचा बापू'ची बंडखोर कहाणी आता रुपेरी पडद्यावर, कोकणच्या मातीतला गाजलेला सिनेमा
Income Tax Department Raid: आयकर खात्याची बॉलीवूड इंडस्ट्रीतील बड्या अभिनेत्री-निर्मात्याच्या घरावर धाड, चित्रपटांच्या नावावर पैसे परदेशात पाठवल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
आयकर खात्याची बॉलीवूड इंडस्ट्रीतील बड्या अभिनेत्री-निर्मात्याच्या घरावर धाड, चित्रपटांच्या नावावर पैसे परदेशात पाठवल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
Vinod Kambli Video Viral : विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
Stock Market Crash : शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
Embed widget