एक्स्प्लोर

Ganapath Movie : बापलेकाच्या भूमिकेत दिसणार अमिताभ आणि टायगर ; बहुचर्चित 'गणपत' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

जॅकी श्रॉफ हे टायगरच्या वडीलांची भूमिका साकारणार होते.

Amitabh Bachchan Play Tiger Shroff Father Role In Ganapath : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री  क्रिती सेनन  (Kriti sanon)  यांचा  चर्चेत असणारा चित्रपट गणपत  (Ganapath) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशी चर्चा होती की, गणपत या चित्रपटामध्ये टायगरच्या वडीलांची भूमिका जॅकी श्रॉफ साकारणार आहेत. पण आता बॉलिवूडचे महानायक  अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan)  हे गणपत या चित्रपटामध्ये टायगरच्या वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.                     

गणपत चित्रपटाच्या निर्मात्यांनी टायगर श्रॉफच्या वडीलांच्या भूमिकेतसाठी अमिताभ बच्चन यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट  केले आहे. आता या बाप- लेकाच्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. टायगर या चित्रपटामध्ये बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट चित्रपट निर्मात्यांनी  अजून  जाहिर केलेली नाही. पण हा चित्रपट  2022 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो ,अशी चर्चा आहे. 

Shahrukh And Gauri Khan Love Story : ...म्हणून गौरीच्या भावानं बंदूक रोखून शाहरुखला दिलेली धमकी; बॉलिवूडच्या बादशाहाची हटके लव्हस्टोरी

टायगर आणि क्रिती गणपत या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेले आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास 2 महिने सुरू असणार आहे. टायगर लवकरच 'हिरोपंती 2' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. गणपत चित्रपटासाठी तयारी करतानाचे फोटो आणि व्हिडीओ टायगरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 2014 साली हिरोपंती हा चित्रपट प्रदर्शित झालेला. यामध्ये क्रिती आणि टायगरने प्रमुख भूमिका साकारली होती. हिरोपंती या चित्रपटामधून टायगर आणि क्रितीने अभिनय क्षेत्रातमध्ये पदार्पण केले. टयगरच्या बाघी आणि स्टूडंट ऑफ द इयर या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली तर क्रितीचे मिमी, पानीपत आणि हाऊसफुल-4 हे चित्रपट सुपर हिट ठरले. 

 Antim : The Final Truth सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, 26 नोव्हेंबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget