एक्स्प्लोर

Antim : The Final Truth सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, 26 नोव्हेंबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Salman Khan : 'अंतिम' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये सलमान पोलिसाच्या भूमिकेत दिसून येत आहे.

Antim : The Final Truth Trailer Released :  सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) स्टारर चित्रपट 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमाच्या मोशन पोस्टर नंतर आज सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये सलमान खान एका धाडसी पोलिसाच्या भूमिकेत दिसून आला आहे. 'Antim : The Final Truth' हा चित्रपट 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ट्रेलरमध्ये अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. 

Antim Motion Poster : सलमानने शेअर केलं 'अंतिम' चे पोस्टर, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

ट्रेलरमध्ये अनेक अॅक्शन सिक्वेन्स आहेत. सलमान खान एका धाडसी पोलिसाच्या भूमिकेत दिसत असला तरी त्याचा लूक रावडी आहे. ट्रेलरमधून चित्रपटातील कथानकाचा अंदाज येतो आहे. 'मैं तेरे जैसा गुंडी नही बना, मैं बना गुंडा का बाप', 'इस दुनिया मैं कोन नही टिकता, सिर्फ एक प्लॅस्टिक', 'हे जरा प्रेमाने ठेवा, मी जरा त्याची प्रेमाने ठासतो' असे सलमानचे काही डायलॉग प्रचंड लोकप्रिय होत आहेत. चित्रपटात सलमानसोबत त्याचा मेहुणा आयुष शर्मादेखील मुख्य भूमिकेत आहे. सलमान आणि आयुषचा डायलॉगदेखील चाहत्यांच्या पसंतीस पडतो आहे. आयुष म्हणतो,"तु जानता हैं आपुन पुणे का नया भाई हैं". त्यावर सलमान खान म्हणतो,"तु पुणे का नया भाई हैं, आपुन पेहेलेसे हिंदूस्तान का भाई हैं"

Antim Release Date: आरररर खतरनाक! सलमान खानचा 'अंतिम' चित्रपट या दिवशी होणार रिलीज

ट्रेलरमधील पार्श्वसंगीतदेखील चित्रपटाची उत्सुकता वाढवायला मदत करत आहे. अंतिम : द फायनल ट्रुथ या चित्रपटाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते आणि सलमान खानचे खूप चांगले मित्र महेश मांजरेकर यांनी केले आहे. यापूर्वी अशी बातमी होती की सलमान खानचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. पण, आता हा चित्रपट थिएटरमध्ये रीतीने रिलीज होईल अशी बातमी आहे. 'Antim: The Final Truth' हा चित्रपट 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार 'सूर्यवंशी'
अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी (Rohit Shetty) ने केले आहे. या सिनेमात अक्षय व्यतिरिक्त अजय देवगन (Ajay Devgn) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) देखील प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. या आधी अक्षय, अजय आणि रणवीरने चित्रपटाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा सिनेमा 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget