एक्स्प्लोर

Kris Wu : प्रसिद्ध पॉपस्टार क्रिस वूला 13 वर्षांचा तुरुंगवास; 17 वर्षीय तरुणीने केला बलात्काराचा आरोप

Kris Wu : लोकप्रिय पॉपस्टार क्रिस वूला बलात्कार प्रकरणी 13 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Kris Wu Sentenced To Jail For Rape : चीनी-कॅनडियन पॉपस्टार क्रिस वूला (Kris Wu) सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी चीनच्या न्यायालयाने बलात्कार प्रकरणी क्रिसला 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

18 वर्षीय तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत क्रिस वू याच्यावर बलात्काराचा आरोप केला. क्रिसने वयाच्या 17 व्या वर्षी तिच्यावर बलात्कार केल्याचं ती म्हणाली होती. आता या प्रकरणी न्यायालयाने क्रिसला दोषी ठरवले असून त्याला 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 

क्रिस लोकप्रिय गायक असल्याने अनेक मोठ-मोठ्या ब्रॅंड्ससोबत तो काम करत असतो. पण बलात्काराच्या आरोपानंतर अनेक मोठ्या ब्रॅंड्सनी क्रिससोबतची भागीदारी संपवली. यात काही आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सचादेखील समावेश होता. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तरुणीने काय आरोप केले आहेत?

डू मीझू नावाच्या तरुणीने क्रिस वूवर आरोप केले आहेत. दोन वर्षांपूर्वी ती क्रिसला भेटली तेव्हा तिचं वय 17 वर्षे होतं. क्रिसच्या घरी ती एका पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी तिला जबरदस्तीने दारू पाजण्यात आली असून तिचं लैंगिक शोषण करण्यात आले. 

क्रिसला गेल्या वर्षी डेट-रेपच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आणखी 24 मुलींनी पुढे येत क्रिस विरोधात साक्ष दिली होती. मीडिया रिपोर्टनुसार, चीनमध्ये बलात्काराच्या गुन्ह्याची तीन ते 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा असते. पण कधी-कधी जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षादेखील होऊ शकते. क्रिसचा जन्म चीनमध्ये झाला असला तरी तो कॅनडाचा नागरिक आहे. 

संबंधित बातम्या

Kiccha Sudeep : दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप 31 गायी दत्तक घेणार; गायींच्या संवर्धनासाठी घेतला निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget