एक्स्प्लोर

21 वर्षांनी लहान गर्लफ्रेण्डसाठी अनुरागचा खटाटोप

मुंबई : अमेरिकेतून सुट्टीवरुन आलेला दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा एकदा चर्चेत आहे. सुट्टीदरम्यान अनुराग न्यूयॉर्कमध्ये त्याच्या 22 वर्षांच्या गर्लफ्रेण्डला किस करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. आता अनुराग वजन कमी करत असल्याची चर्चा आहे. मात्र ही कसरत सिनेमासाठी नाही तर गर्लफ्रेण्डसाठी आहे. शुभ्रा शेट्टी असं त्याच्या गर्लफ्रेण्डचं नाव आहे.   अनुरागला 20 किलो वजन कमी करायचंय... सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत परतल्यानंतर अनुराग आरामनगरमध्ये फिजीओला भेटला. ही जिम अनुरागच्या फॅण्टम फिल्म ऑफिसच्या जवळच आहे. 43 वर्षीय अनुरागला 20 किलो वजन कम करायचं आहे, जेणेकरुन तो फिट दिसेल. स्वत:पेक्षा 21 वर्षांने लहान असलेल्या गर्लफ्रेण्डसाठी अनुरागला वजन कमी करायचं आहे. काही वर्षांपूर्वी अनुरागचं कल्की कोचलिनसोबत घटस्फोट झाला होता.   कोण आहे शुभ्रा? शुभ्रा मीडिया स्टुडंट आहे. 2014 मध्ये मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केलं आहे. सध्या ती अनुरागच्या फॅण्टम फिल्म्स या प्रॉडक्शन कंपनीत काम करत आहे.   मागील वर्षी डिसेंबरमध्ये अफेअरची चर्चा मागील वर्षी डिसेंबरमध्ये अनुराग आणि शुभ्राच्या अफेअरची चर्चा रंगली होती. अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांणध्ये अनुराग आणि शुभ्रा एकत्र दिसले होते. डिझायनर मसाबाच्या संगीत सोहळ्यातही शुभ्रा उपस्थित होती. स्वत: खुद अनुरागने हा फोटो शेअर करुन लिहिलं होतं की, “Hottie at the wedding”. या फोटोत त्याने शुभ्रालाही टॅग केलं होतं. यावरुन शुभ्रा आणि अनुराग रिलेशनशिपमध्ये असून दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा होती.

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget