एक्स्प्लोर

Farah Khan Viral Video: फराहसाठी कायपण! फराह खान म्हणाली, "दिवाळीसाठी कपडे नाहीत", करण जोहरनं पाठवला पूर्ण वॉर्डरोब, पाहा व्हिडीओ

Farah Khan Viral Video: करणनं त्याची मैत्रिण फराह खानला (Farah Khan) पूर्ण वॉर्डरोब पाठवलं आहे.फराहनं एक व्हिडीओ शेअर करुन याबद्दल माहिती दिली.

Farah Khan Viral Video: सध्या कॉफी विथ करण (Koffee With Karan) हा करण जोहरचा (Karan Johar) चॅट शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडनंतर अनेकांनी करण जोहर ट्रोल केलं होतं. करण जोहर हा कॉफी विथ करण या चॅट शोच्या माध्यमातून लोकांमध्ये भांडण लावतो, असं म्हणत ट्रोलर्स करणला ट्रोल करत होते. पण आता करणच्या एका कृतीनं अनेकांची मनं जिंकली आहेत. करणनं त्याची मैत्रिण फराह खानला (Farah Khan) पूर्ण वॉर्डरोब पाठवलं आहे. नुकताच फराहनं या वॉर्डरोबचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

फराह खाननं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ऐकू येतो की, फराह म्हणते, "करणला मी म्हणत होते की, माझ्याकडे दिवाळीसाठी कपडे नाहीयेत, तर बघा त्यानं काय केलं." करण जोहरनं प्रसिद्ध डिझायनर एका लखानीला एका वॉर्डरोबसोबत फराहच्या घरी पाठवले. फराहनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वॉर्डरोब दिसत आहे. 

फराहनं व्हिडीओला कॅप्शन दिलं, "मित्र असावा तर असा! करण मला चांगलेच बिघडवत आहे.  एवढा त्रास सहन केल्याबद्दल एका लखानी तुझे आभार, करण आता तू माझ्या कपड्यांची चेष्टा कशी करशील?"

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

फराहनं शेअर केलेल्या व्हिडीओवर  नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. फराह आणि करण हे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांचे मित्र-मैत्रीण आहेत. हे दोघे अनेक वेळा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. 

करण हा सध्या 'कॉफी विथ करण 8' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाचे होस्टिंग करण पहिल्या सीझनपासून करत आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या आठव्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये  दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंहने (Ranveer Singh) हजेरी लावली होती. तर दुसऱ्या एपिसोडमध्ये सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोड्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

संबंधित बातम्या

Koffee With Karan 8: 'कॉफी विथ करण' मधील दीपिकाच्या 'त्या' वक्तव्याची चर्चा; नेटकऱ्यांना रणवीरवर आली दया, म्हणाले, "त्याच्या डोळ्यात वेदना दिसतायत"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget