= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर आणि कुटुंबीयांना ख्रिसमसचा केक महागात पडणार? भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल Case Registered Against Actor Ranbir Kapoor : भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर आणि कपूर कुटुंबीयांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Dunki Song Out: 'डंकी' मधील 'मैं तेरा रस्ता देखूंगा' गाणं रिलीज; शाहरुख म्हणाला, "हृदयस्पर्शी प्रवास" Dunki Song Out: डंकी या चित्रपटातील 'मैं तेरा रास्ता देखूंगा' हे गाणं नुकतेच रिलीज झाले आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Salman Khan Birthday Celebration: भाई का बड्डे है; सलमानच्या घराबाहेर चाहत्यांचा जल्लोष, पाहा व्हिडीओ Salman Khan Birthday Celebration: सलमान खानचे चाहते त्याच्या घराबाहेर डान्स करत आहेत. अशताच सलमानच्या घराबाहेरील चाहत्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Sridevi Prasanna: "चहा घेणार की कॉफी?"; सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या "श्रीदेवी प्रसन्न"चं मोशन पोस्टर रिलीज, चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला Sridevi Prasanna: "श्री देवी प्रसन्न" (Sridevi Prasanna) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Telly Masala : माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार? ते नाट्य संमेलनाचा आज प्रारंभ; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या 'पंचक' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; 'चमत्कार' सांगणार आयुष्याचा भावार्थ Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या आगामी 'पंचक' (Panchak) या सिनेमातील 'चमत्कार' (Chamatkar) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार? 'माझा कट्ट्यावर' बॉलिवूडच्या 'धक धक गर्ल'चा खुलासा Madhuri Dixit : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने राजकारणात एन्ट्री करणार का? याबद्दल खुलासा केला आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Rubina Dilaik And Abhinav Shukla: रुबिना दिलैकनं शेअर केला जुळ्या मुलींचा पहिला फोटो; बाळांचे नावही चाहत्यांना सांगितले Rubina Dilaik And Abhinav Shukla: अभिनव आणि रुबिनाने त्यांचा जुळ्या मुलींचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करुन त्यांनी बाळांच्या नावांची माहिती देखील चाहत्यांना दिली आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Kho Gaye Hum Kahan Review: सोशल मीडियाचं जग दाखवतो "खो गए हम कहां"; अनन्या पांडेचा अभिनय जिंकेल मन! वाचा रिव्ह्यू खो गए हम कहां (Kho Gaye Hum Kahan) हा चित्रपट हे वास्तव दाखवतो.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mrunmayee Deshpande: "संसार कोणाचाच सोपा नसतो, पण..."; बहिणीच्या लग्नानंतर मृण्मयीची खास पोस्ट Mrunmayee Deshpande: गौतमीच्या लग्नानंतर मृण्मयी देशपांडेनं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Lee Sun-Kyun Death: ऑस्कर विजेता चित्रपट 'पॅरासाइट' फेम ली सन-क्यूनचं निधन; कारमध्ये आढळला मृतदेह Lee Sun-Kyun Death: अभिनेते ली सन-क्यूनचे (Lee Sun-Kyun) निधन झाले. वयाच्या 48 व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Ranbir Kapoor : दारू टाकताना 'जय माता दी'च्या घोषणा दिल्याने रणबीर कपूर ट्रोल; व्हिडीओ व्हायरल Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर ख्रिसमसचा केक कट करताना 'जय माता दी'चा जयघोष करताना दिसत आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
VIDEO: सलमान खानच्या 58 व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; भाचीसोबत कापला केक Salman Khan Birthday: सलमान खानने त्याची भाची, मित्र आणि कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केला. त्याच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Box Office Collection : शाहरुखचा 'डंकी' की 'प्रभास'चा 'सालार'; बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? Bollywood Movies : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) आणि प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हे सिनेमे सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहेत.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Salman Khan Birthday : सलमान खान वाढदिवसानिमित्त चाहत्यांना देणार मनोरंजनाची दावत; पाच सिनेमांची करणार घोषणा? Salman Khan : बॉलिवूडचा भाईजानचा सलमान खान आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज वाढदिवसानिमित्त तो चाहत्यांना खास भेट देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज तंजावरमध्ये प्रारंभ; 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर 'नाट्यकलेचा जागर' Natya Sammelan : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज तंजावरमध्ये प्रारंभ होणार आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mahadev App : महादेव अॅप प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रदार सौरभ चंद्राकर दुबईत नजरकैद Mahadev App : महादेव बेटिंग अॅप प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैदेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Happy Birthday Salman Khan : सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल Salman Khan : अभिनेता सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.
Read More