एक्स्प्लोर

Mahadev App : महादेव अ‍ॅप प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रदार सौरभ चंद्राकर दुबईत नजरकैद

Mahadev App : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैदेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे.

Mahadev App : महादेव अ‍ॅप (Mahadev App) प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैदेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी सौरभ चंद्राकरला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे.

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात मोठी कारवाई 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला दुबईत नजरकैदेत केल्याची माहिती समोर येत आहे. महादेव अ‍ॅप प्रकारांत ईडीने गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. सौरभ चंद्राकरचं नाव समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वी ईडीच्या विनंतीवरुन रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. 

सौरभ चंद्राकर UAE या ठिकाणी असल्याचा संशय होता. या आधारे UAE च्या अधिकाऱ्यांनी महादेव बुक अॅप बेटिंग आपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर विरुद्ध कारवाई केली आहे. सौरभ चंद्राकरच्या दुबईतील लपलेल्या ठिकाणाला टाळे ठोकण्यात आले असून त्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.  घोटाळेबाज चंद्राकरला लवकरच भारतात आणण्यासाठीही कारवाई होऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही. यूएईचे अधिकारी सध्या त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. लवकरच पुढची कारवाई सुरू होणार आहे.

सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैद

महादेव अ‍ॅप प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकर दुबईत नजरकैद असल्याची माहिती मिळाली आहे. रेड कॉर्नर नोटिसीनंतर दुबईतील अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. सौरभ दुबईत असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्यावर कारवाई करू शकत नव्हत्या. पण भारतीय यंत्रणांनी याप्रकरणी रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची नोटीस बजावली होती. आता त्याच रेड कॉर्नर नोटीसचा आधार घेत दुबईतील अधिकाऱ्यांनी आता सौरभ चंद्राकरला नजरकैदीत ठेवलं आहे. तो ज्याठिकाणी लपून बसला होता त्या घराला त्यांनी टाळे ठोकले आहेत. 

सौरभला सध्या चंद्राकरला नजरकैदीत ठेवण्यात आले आहे. महादेव अॅप प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. राजकीय नेत्यांपासून अनेक सेलिब्रिटींपर्यंत अनेक मंडळी याप्रकरणात जोडले गेले आहेत. त्यामुळे सौरभ चंद्राकरला पकडणं हे सध्या खूप महत्त्वाचं आहे. आता सौरभला नजरकैदेतून सोडवून त्याला पुन्हा भारतात घेऊन येणं यासाठी भारतीय यंत्रणा काम करणार आहे. त्यानंतर याप्रकरणात कोण-कोण सहभागी होतं हे खऱ्या अर्थाने समोर येईल. 

संबंधित बातम्या

Mahadev App : महादेव बेटिंग अ‍ॅपचा मालक ताब्यात, दुबईत बेड्या; रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget