एक्स्प्लोर

VIDEO: सलमान खानच्या 58 व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; भाचीसोबत कापला केक

Salman Khan Birthday: सलमान खानने त्याची भाची, मित्र आणि कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केला. त्याच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

Salman Khan Birthday: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज 58 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कुटुंबीय, चाहते आणि बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.  सलमान खानने त्याचा वाढदिवस त्याची बहीण अर्पिता खान शर्माची मुलगी आयतसोबत साजरा केला. काल रात्री सलमान खानने त्याची भाची, मित्र आणि कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केला. त्याच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

सलमान खाननं भाचीसोबत कट केला केक

सलमान खानने भाची आयतसोबत केक कापून  58 वा वाढदिवस साजरा केला. सलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सलमानची बहीण आर्पिता ही आयतला केक खाऊ घालताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

बॉबी देओलनं शेअर केला फोटो 

'अ‍ॅनिमल' चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओलने सलमान खानच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक फोटो  इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामधील एका फोटोमध्ये बॉबी देओल हा बर्थडे सलमानच्या गालावर किस करताना दिसत आहे.  दुसऱ्या फोटोमध्ये, बॉबी देओल हा सलमानच्या खांद्यावर हात ठेवून कॅमेरासाठी पोज देताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना बॉबी देओलने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मामू, मी तुझ्यावर प्रेम करतो."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

सलमान खानच्या वाढदिवसाला संगीतकार साजिद, फॅशन डिझायनर नंदिता महतानी आणि इतर अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. यांनी सलमान खानसोबतच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते. 

सलमानचे चित्रपट

ट्युबलाईट, किक, बजरंगी भाईजान, दबंग  या सलमानच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.काही दिवसांपूर्वी सलमानचा टायगर-3 हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाचं दिग्दर्शन  मनीष शर्मा  यांनी केलं. या चित्रपटात  कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांनी देखील काम केलं.

संबंधित बातम्या:

Happy Birthday Salman Khan : सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

 

महत्त्वाच्या बातम्या

Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Manasi Kulkarni share screen with daughter: रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
Lock Upp 2 Sufi Motiwala: 'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
Sreelekha Mitra On Displaying Pm Modi Insulting Poster: अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'
अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget