Parineeti Chopra and Raghav Chadha:परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी घेतलं उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन; पाहा व्हिडीओ
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Last Updated:
26 Aug 2023 06:08 PM
Shah Rukh Khan: 'जर ट्रेलर खराब असेल तर सिनेमा बघायचा की नाही?' चाहत्याच्या प्रश्नाला किंग खाननं दिलं उत्तर
Shah Rukh Khan: नुकतेच शाहरुखनं ट्विटरवर आस्क एसआरके हे सेशन केले. यामध्ये शाहरुखनं ट्विटरवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं.
Read More
Parineeti Chopra and Raghav Chadha:परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी घेतलं उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन; पाहा व्हिडीओ
Parineeti Chopra and Raghav Chadha: राघव आणि परिणीती हे उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
Read More
Telly Masala : 'सुभेदार'ला प्रेक्षकांची पसंती ते सासूबाईंना जोडवी घालताना मिताली झाली भावूक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Read More
Arjun Kapoor Malaika Arora: मलायकाच्या पोस्टवर अर्जुननं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष; म्हणाला, 'तुझ्या आयुष्यातील खरा स्टार...'
Arjun Kapoor Malaika Arora: मलायकानं शेअर केलेल्या पोस्टला अर्जुननं केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Read More
Jawan : शाहरुख खान इतिहास रचणार! जगातील सर्वात मोठ्या सिनेमागृहात प्रदर्शित होणारा पहिला भारतीय सिनेमा 'जवान'
Jawan Movie : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा इतिहास रचणार आहे.
Read More
Kriti Sanon: थँक्यू बाप्पा! राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर कृती सेनन कुटुंबासह पोहोचली बाप्पाच्या दर्शनाला
पुरस्काराच्या घोषणेनंतर अभिनेत्री आज सकाळी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. यावेळी त्यांनी गणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी तिची बहीण, आई आणि वडिलांसोबत मंदिरात जाताना दिसली.
Read More
Arrest UP Teacher : युपीमधील शिक्षकाच्या गैरवर्तनामुळे बॉलिवूडकर संतापले, रेणुका शहाणे, प्रकाश राज आणि स्वरा भास्करची संतप्त प्रतिक्रिया
Arrest UP Teacher : शिक्षकाने वर्गात विद्यार्थाला मारहाण केल्याने बॉलिवूड सेलिब्रिटी संतापले असून त्या शिक्षकाला अटक करण्याची मागणी करत आहेत.
Read More
Mitali Mayekar: सासूबाईंना जोडवी घालताना मिताली झाली भावूक; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
नुकताच मितालीनं (Mitali Mayekar) एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Read More
Subhedar : 'सुभेदार'साठी नागराज मंजुळेंनी घेतला महत्त्वाचा निर्णय; सिनेमाने पहिल्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई
Subhedar Movie : 'सुभेदार' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Read More
Akeli : 'ड्रीम गर्ल 2' समोर दिसली नाही 'अकेली' ची जादू; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई
'अकेली' चित्रपटाला आणि नुसरत भरूचाच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीही पहिल्याच दिवशी चित्रपट चांगले कलेक्शन करू शकला नाही.
Read More
Digpal Lanjekar: सुभेदार चित्रपट रिलीज होताच दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, 'चित्रपटामधील क्लायमॅक्सचा....'
दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.
Read More
Jitendra Awhad : लोकांच्या मनातील पुरस्कार 'जय भीम' सिनेमालाच; जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Read More
Dream Girl 2: आयुष्मानच्या ड्रीम गर्ल-2 चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; पहिल्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई
जाणून घेऊयात 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन....
Read More
Dev Kohli Passed Away : 'मैंने प्यार किया' आणि 'बाजीगर' अशा सुपरहिट सिनेमांचे गीतकार देव कोहली यांचे निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Dev Kohli Death : लोकप्रिय गीतकार देव कोलही यांचे निधन झाले आहे.
Read More
Suresh Wadkar: सुरांनी प्रेक्षकांचे आयुष्य सुरेल करणाऱ्या गायक सुरेश वाडकर यांना 'माझा सन्मान' पुरस्कार प्रदान!
गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना 'माझा सन्मान' (Majha Sanman 2023) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
Kedar Shinde : रंगभूमीवर प्रेम अन् सिनेमाला श्वास मानणाऱ्या, तर बाईपण खरंच भारी हे कळलेल्या केदार शिंदेंचा 'माझा सन्मान' पुरस्कारानं गौरव
Kedar Shinde : केदार शिंदे यांना 'माझा सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
Subhedar : 'सुभेदार' चित्रपट झाला रिलीज; चाहत्यांचा थिएटरबाहेर जल्लोष, पोस्टरला केला दुधाचा अभिषेक, व्हिडीओ व्हायरल
Subhedar : सुभेदार चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी थिएटरबाहेर जल्लोष केला.
Read More
Shiv Grewal : सात मिनिटांसाठी मरुन जिवंत झाला रंगभूमी गाजवणारा शिव ग्रेवाल; जिवंत होताच सांगितले भयानक सत्य
Shiv Grewal : ब्रिटनची रंगभूमी गाजवणारा अभिनेता शिव ग्रेवाल सात मिनिटांसाठी मरुन जिवंत झाला आहे.
Read More
Yuvraj Singh : मुलगी झाली हो! युवराज सिंह दुसऱ्यांदा झाला बाबा; लेकीचं नाव ठेवलं Aura
Yuvraj Singh Baby : क्रिकेटपटू युवराज सिंहला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.
Read More
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Pankaj Tripathi Father Death : पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Pankaj Tripathi Father Passed Away : 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत असणारा अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी (Pandit Banaras Tiwari) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.पंकज त्रिपाठी आणि त्याच्या वडिलांचं नातं खूपच घट्ट होतं. वडिलांच्या निधनाने अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे. करिअरसाठी पंकज मुंबईत असले तरी त्यांचं मूळ गाव बिहार आहे. पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांनी बिहारमधील गोपालगंज येथे अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या निधनाने ते खूप दु:खी झाले आहेत.
Sunny Deol : "दूध माँगोगे तो खीर देंगे, कश्मीर माँगोगे तो लाहौर भी छीन लेंगे"; सनी देओलच्या 'माँ तुझे सलाम 2' सिनेमाचं पोस्टर आऊट
Sunny Deol Maa Tujhe Salaam 2 Poster Out : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने 350 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अशातच आता अभिनेत्याच्या आगामी 'माँ तुझे सलाम 2' (Maa Tujhe Salaam) या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.
Salman Khan : सलमान खानचा गजनी लूक व्हायरल; कोण म्हणतंय 'भाई का जलवा' तर कोण म्हणतंय 'तेरे नाम 2'च्या तयारीला सुरुवात"
Salman Khan New Bald Look : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे गजनी लूकमधील (Salman Khan Bald Look) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाईजानचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. सलमानचा फोटो पाहून 'तेरे नाम 2'च्या (Tere Naam 2) तयारीला अभिनेत्याने सुरुवात केल्याचं चाहते म्हणत आहेत.