एक्स्प्लोर

Tiger 3: "स्वतःचा आणि इतरांचा जीव..."; टायगर-3 चित्रपटाच्या शोदरम्यान चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडल्यावर सलमानची प्रतिक्रिया

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Tiger 3:

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....

12th Fail And Tejas Box Office Collection: अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) '12th फेल' (12th Fail) या चित्रपटाची आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. हे दोन्हीही चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले. '12th फेल' आणि  'तेजस' या चित्रपटांना रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  '12th फेल'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ज्यानुसार,  '12th फेल'   या चित्रपटानं  शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर  1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर शनिवारी या चित्रपटानं 2.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या चित्रपटानं 3.10 आणि 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा चित्रपट 1.60 कोटी एवढी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. पण चार दिवसात या चित्रपटानं 8.20 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे.

Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."

Indian Police Force:  अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच  इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)  या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...

 अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला.  लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

19:23 PM (IST)  •  13 Nov 2023

Sam Bahadur : विकीच्या 'सॅम बहादुर' मधील गाण्यात ऐकू आली "छत्रपती शिवाजी महाराज की जय" घोषणा; 'बढते चलो' गाणं ऐकून येतील अंगावर शहारे

Sam Bahadur : सॅम बहादुर या चित्रपटामधील  'बढते चलो' हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याच्या लिरिक्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
18:29 PM (IST)  •  13 Nov 2023

Tiger 3: "स्वतःचा आणि इतरांचा जीव..."; टायगर-3 चित्रपटाच्या शोदरम्यान चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडल्यावर सलमानची प्रतिक्रिया

एका थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये सलमानचे (Salman Khan) चाहते टायगर-3 चित्रपटाच्या शोदरम्यान थिएटरमध्ये फटाके फोडताना दिसले. या प्रकरणावर सलमाननं प्रतिक्रिया दिली आहे. Read More
15:20 PM (IST)  •  13 Nov 2023

Tiger 3 Box Office Collection: टायगरची बॉक्स ऑफिसवर डरकाळी; सलमानच्या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशीच तोडले 'हे' रेकॉर्ड्स

Tiger 3 Box Office Collection: सलमानच्या टायगर-3 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील कोणकोणते रेकॉर्ड्स तोडले आहेत? याबद्दल जाणूम घेऊयात... Read More
12:40 PM (IST)  •  13 Nov 2023

Tiger 3 Box Office Collection: भाईजानच्या 'टायगर-3' चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्या दिवशी केली छप्परफाड कमाई, सनीच्या गदर-2 ला टाकले मागे

Tiger 3 Box Office Collection: टायगर-3 या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो अनेक प्रेक्षकांनी पाहिला. या चित्रपटाचं ओपनिंग-डे कलेक्शन जाणून घेऊयात... Read More
10:50 AM (IST)  •  13 Nov 2023

Tiger 3 : टायगर 3 नव्हे गदर 3

भारतीय गुप्तहेर सलमान खान आणि पाकिस्तानची गुप्तहेर कॅटरीना कैफची पडद्यावरची केमिस्ट्रीही चांगलीच जमली होती. त्यामुळे टायगर 3 ची प्रेक्षक आतुरतरेने वाट पाहात होते. Read More
Load More
Tags :
Bollywood
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
Pune News : जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
Delhi Election Result 2025 : दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
Delhi Election Results 2025: PM मोदींच्या 'त्या' कृतीमुळे  दिल्लीची निवडणूक शेवटच्या क्षणी कशी फिरली? 'आप'च्या नेत्याचं मोठं वक्तव्य
'या' तीन गोष्टींमुळे दिल्ली विधानसभा निवडणूक शेवटच्या क्षणी फिरली? 'आप'च्या नेत्याचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Arvind Kejriwal Defeated : अरविंद केजरीवाल यांचा पराभव,  'आप'ला सर्वात मोठा धक्का! Delhi Result 2025Delhi Election Result 2025 : दिल्लीत आम आदमी पार्टी का हरतेय? Sarita Kaushik EXCLUSIVE ABP MajhaDelhi Election Result 2025 : भाजपचा विजय, आपचा पराभव ; Rajiv Khandekar यांचं सखोल विश्लेषण ABP MajhaDelhi Assembly Election Result : दिल्लीत काँग्रेसला पुन्हा नाकारलं? कारणं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
Pune News : जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
Delhi Election Result 2025 : दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
Delhi Election Results 2025: PM मोदींच्या 'त्या' कृतीमुळे  दिल्लीची निवडणूक शेवटच्या क्षणी कशी फिरली? 'आप'च्या नेत्याचं मोठं वक्तव्य
'या' तीन गोष्टींमुळे दिल्ली विधानसभा निवडणूक शेवटच्या क्षणी फिरली? 'आप'च्या नेत्याचं मोठं वक्तव्य
Video : कारवर भारत सरकारची नेमप्लेट अन् रशियन तरुणी मांडीवर बसवून ड्रायव्हिंग; ताबा सुटून कारने स्कुटरला धडक देताच रशियन तरुणीने...
Video : कारवर भारत सरकारची नेमप्लेट अन् रशियन तरुणी मांडीवर बसवून ड्रायव्हिंग; ताबा सुटून कारने स्कुटरला धडक देताच रशियन तरुणीने...
चंद्रभागेच्या तीरी..उभा मंदिरी!  माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी,  पहा Photos
चंद्रभागेच्या तीरी..उभा मंदिरी! माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेत स्नानासाठी मोठी गर्दी, पहा Photos
Delhi Election Result 2025 : दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
Delhi Election Result 2025: दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
Embed widget