एक्स्प्लोर

Tiger 3 Box Office Collection: भाईजानच्या 'टायगर-3' चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्या दिवशी केली छप्परफाड कमाई, सनीच्या गदर-2 ला टाकले मागे

Tiger 3 Box Office Collection: टायगर-3 या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो अनेक प्रेक्षकांनी पाहिला. या चित्रपटाचं ओपनिंग-डे कलेक्शन जाणून घेऊयात...

Tiger 3 Box Office Collection: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif ) यांचा टायगर-3 (Tiger 3) हा चित्रपट काल (12 नोव्हेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो अनेक प्रेक्षकांनी पाहिला. अनेकांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू देखील सोशल मीडियावर शेअर केला. टायगर-3 हा चित्रपट  पहिल्या दिवशी किती कमाई करणार? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आता सलमान खानच्या या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. टायगर-3  या चित्रपटाचं ओपनिंग-डे कलेक्शन जाणून घेऊयात...

टायगर-3 ची दणक्यात सुरुवात (Tiger 3 Box Office Collection)


टायगर-3 या चित्रपटाची रिलीज होण्याआधी पासूनच चर्चा होती. या चित्रपटात टायगरच्या भूमिकेत सलमान खानला आणि झोयाच्या भूमिकेत कतरिना कैफला पुन्हा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. Sacnilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'टायगर 3' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 44.5 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे.

टायगर-3 या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं 43.2 कोटी रुपयांची कमाई केली. तर तेलगूमध्ये या चित्रपटाने 1.15 कोटी रुपये कमावले. चित्रपटाच्या तमिळ व्हर्जननं  15 लाख रुपयांचे कलेक्शन केलं आहे.

सनीच्या गदर-2 ला टाकले मागे (Gadar 2)

'टायगर 3' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने ओपनिंग-डेला सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. 'टायगर 3' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 44.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर 'गदर 2'ची पहिल्या दिवशी 40.10 कोटी रुपयांची कमाई केली.

शाहरुख खान आणि हृतिक रोशनचा जबरदस्त कॅमिओ (Shah Rukh Khan And Hrithik Roshan)

सोमवारी (13 नोव्हेंबर) 'टायगर 3' चित्रपटाच्या कमाई वाढ होईल, असा अंदाज लावला जात आहे. टायगर 3 चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. हा YRF च्या  स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे.  या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या अॅक्शन सीन्सशिवाय  शाहरुख खान आणि हृतिक रोशनचा कॅमिओ देखील आहे. 'टायगर 3' चित्रपटामधील शाहरुख खानच्या एन्टीवर प्रेक्षक टाळ्या आणि शिट्या वाजवत आहेत. 'टायगर 3' चित्रपटामधील शाहरुख खानच्या एन्ट्री सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे.  'टायगर 3' चित्रपटामधील  इमरान हाश्मीच्या (Emraan Hashmi) अभिनयाचं देखील अनेकजण कौतुक करत आहेत. 

इतर महत्वाची बातमी : 

Tiger 3 : टायगर थ्री सिनेमातील भाईजानच्या एंट्रीवर थिएटरमध्ये फोडले फटाके, सलमान खानच्या उत्साही चाहत्यांची हुल्लडबाजी

 

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget