- मुख्यपृष्ठ
-
करमणूक
-
बॉलीवूड - bollywood news
Telly Masala : अमृता खानविलकरचं 'गणराज गजानन' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला ते आदेश बांदेकरांनी सांगितला 'पुनर्जन्मा'चा किस्सा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : अमृता खानविलकरचं 'गणराज गजानन' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला ते आदेश बांदेकरांनी सांगितला 'पुनर्जन्मा'चा किस्सा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Last Updated:
12 Sep 2023 06:23 PM
The Vaccine War Trailer Out: विवेक अग्निहोत्रींच्या 'द वॅक्सिन वॉर'चा ट्रेलर रिलीज; नाना पाटेकर, पल्लवी जोशी प्रमुख भूमिकेत
'द वॅक्सिन वॉर' (The Vaccine War) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
Read More
Telly Masala : अमृता खानविलकरचं 'गणराज गजानन' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला ते आदेश बांदेकरांनी सांगितला 'पुनर्जन्मा'चा किस्सा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Read More
'रात्री तीन-चारला पॅकअप करुन निघाल्यानंतर प्रवासात...' ; कुशल बद्रिकेनं शेअर केला खास व्हिडीओ
Kushal Badrike: नुकताच कुशलनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Read More
Atlee Kumar : 'जवान' रिलीज झाला अन् चर्चा शाहरुखपेक्षा ॲटली कुमारची; दिग्दर्शकाच्या पत्नीसमोर अभिनेत्रीही पडल्या फिक्या
Atlee Kumar : अॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान' (Jawan) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे.
Read More
Jawan: 'पैसे परत द्या!' शाहरुखचा जवान पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी केली मागणी; नेमकं काय घडलं? तरुणीनं व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली संपूर्ण घटना
एका तरुणीनं शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाबाबत शेअर केलेल्या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Read More
Aadesh Bandekar : दुधीच्या रसाने जेव्हा जीव जाता जाता राहिला, तेव्हा वाटलं बाप्पा माझ्या पाठिशी; आदेश बांदेकरांनी सांगितला 'पुनर्जन्मा'चा किस्सा
Kalavantancha Ganesh : एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' या सेगमेंटमध्ये आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी बाप्पासोबतचं त्यांचं नातं शेअर केलं आहे.
Read More
Singham Again vs Pushpa 2: पुष्पा आणि सिंघमची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर; कोण बाजी मारणार ? नेटकरी म्हणतात...
Singham Again vs Pushpa 2: तरण आदर्शन यांनी एक ट्वीट शेअर करुन माहिती दिली आहे की, अजयच्या ‘सिंघम अगेन’ आणि अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.
Read More
Shiv Thakare : शिव ठाकरे आणि डेझी शाह रिलेशनमध्ये? आपला माणूस म्हणाला,"लोकांना कुछ-कुछ होता है जास्त आवडतं"
Shiv Thakare : शिव ठाकरे आणि डेझी शाह (Daisy Shah) रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे.
Read More
Ajinkya Deo: "सावली होऊन सतत साथ देणारी माय आता भेटत नाही..."; अजिंक्य देव आईच्या आठवणीत भावूक, शेअर केला व्हिडीओ
अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Read More
Rajinikanth Upcoming Film: 'जेलर'च्या यशानंतर रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा; 'थलैवर 171' चं जवानसोबत आहे खास कनेक्शन
जेलर चित्रपटाच्या यशानंतर आता रजनीकांत (Rajinikanth) यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'थलैवर 171' (Thalaivar 171) असं या चित्रपटाचं नाव आहे.
Read More
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी नातीच्या समाजकार्याचं केलं कौतुक; म्हणाले,"मासिक पाळीदरम्यान गावातील महिलांची..."
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) ही मासिक पाळीदरम्यान गावातील महिलांची मदत करते.
Read More
India vs Pakistan, KL Rahul Century: केएल राहुलचा जबरदस्त कमबॅक; सुनील शेट्टीकडून जावयाच्या परफॉर्मन्सचं तोंडभरुन कौतुक
India vs Pakistan, KL Rahul Century : केएल राहुलचा सासरा म्हणजे अभिनेता सुनील शेट्टी याने नुकतेच एक ट्वीट शेअर करुन केएल राहुलच्या परफॉर्मन्सचं कौतुक केलं आहे.
Read More
Dharmendra : तब्येत बिघडल्याने धर्मेंद्र उपचारांसाठी अमेरिकेला रवाना; सनी देओलही सोबत
Dharmendra Health Update : धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या उपचारासाठी सनी देओल (Sunny Deol) त्यांना अमेरिकेला घेऊन गेला आहे.
Read More
Jawan Box Office Collection : 'जवान'च्या कमाईत घसरण; जाणून घ्या पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Jawan Box Office Collection : 'जवान' सिनेमाच्या कमाईत रिलीजच्या पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे.
Read More
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश
भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'
Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो. 'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.
Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
Jawan Trailer Release: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे. तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.