एक्स्प्लोर

Rajinikanth Upcoming Film: 'जेलर'च्या यशानंतर रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा; 'थलैवर 171' चं जवानसोबत आहे खास कनेक्शन

जेलर चित्रपटाच्या  यशानंतर आता रजनीकांत (Rajinikanth) यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'थलैवर 171' (Thalaivar 171) असं या चित्रपटाचं नाव आहे.

Rajinikanth Upcoming Film: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील  थलायवा  अशी ओळख असणारे अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) हे चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या जेलर (Jailer) चित्रपटाच्या  यशानंतर आता त्यांच्या आगामी चित्रपटाची (Rajinikanth Upcoming Film) घोषणा करण्यात आली आहे.   'थलैवर 171' (Thalaivar 171) असं या चित्रपटाचं नाव आहे.

प्रोडक्शन हाऊस सन पिक्चर्सने त्यांच्या ट्विटर हँडलवर 'थलैवर 171' या चित्रपटाची माहिती दिली आहे. 'थलैवर 171'  या चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन सन पिक्चर्सने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "आम्ही सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'थलैवर 171' या चित्रपटाची घोषणा करत आहोत. ही फिल्म लोकेश कंगराज डायरेक्ट करत आहे. त्यांनीच हा चित्रपट लिहिला आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी या चित्रपटाला म्युझिक दिलं आहे.या चित्रपटामधील अॅक्शन सीन्सची जबाबदारी स्टंट मास्टर  Anbariv यांना देणार आली आहे.

'थलैवर 171' चं जवानसोबत आहे खास कनेक्शन

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटासोबत 'थलैवर 171' या चित्रपटाचे खास कनेक्शन आहे.  'जवान' चित्रपटाला उत्कृष्ट संगीत देणारा अनिरुद्ध रविचंदर हा 'थलैवर 171' या चित्रपटाला देखील संगीत देत आहे.

रजनीकांत यांच्या 'जेलर' या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. जेलर चित्रपटामध्ये रजनीकांत यांच्यासोबतच तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, वसंत रवी यांनी प्रमुख भूमिका साकारली. आता रजनीकांत यांच्या 'थलैवर 171' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अजून या चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल तसेच या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. 

'जेलर' मधील गाण्याला मिळाली प्रेक्षकांची पसंती

'जेलर' या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील 'कावाला' हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड झालं. या गाण्यावरील रिल्सचे व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी शेअर केले. रथामारे,जुजुबी ही गाणी देखील 'जेलर' या चित्रपटामध्ये आहेत.

 सुपरस्टार रजनीकांत यांना जेलर चित्रपटासाठी 210 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. त्यानंतर ते देशातील सर्वात महागडे अभिनेते बनले आहेत.  'जेलर' चित्रपटामध्ये मोहनलाल, जॅकी श्रॉफ आणि शिव राजकुमार यांचे कॅमिओ रोल आहेत. 

संबंधित बातम्या:

Rajinikanth : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत भारतातील सर्वात महागडा अभिनेता!'जेलर'चं मानधन तब्बल 210 कोटी रुपये

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget