एक्स्प्लोर

Kushal Badrike : 'रात्री तीन-चारला पॅकअप करुन निघाल्यानंतर प्रवासात...' ; कुशल बद्रिकेनं शेअर केला खास व्हिडीओ

Kushal Badrike: नुकताच कुशलनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Kushal Badrike : मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. कुशल हा  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामधून  प्रेक्षकांच्या भेटीला येतो. तो त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकताच कुशलनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

कुशलनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो शायरी सादर करताना दिसत आहे. तो म्हणतो,
'ये दुनिया बडी जालीम है हर राज छुपाना पडता है, दिल में कितना ही गम हो, महफिल में मुस्कुराना पडता हैं' 

कुशलनं त्याचा शायरीचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “भाऊ कदम” आणि “मी” बऱ्याचदा आमच्या दोघांचीच मैफल रंगते. तशी आमच्या मैत्रीला बरीच वर्ष झाली पण आजही आमचा प्रवास एकत्रच होतो. रात्री 3/4 ला packup करुन निघाल्यानंतर प्रवासात भाऊ आणि माझी मैफिल सुरू होते सोबतीला कधी गुलाम अली साहेब, मेहदी हसन साहेब कधी पंकज उदास कधी जगजीत सिंगजी कधी हरिहरन कधी लता ताई कधी साब्री ब्रदर्स अशी असंख्य दिग्गज आमच्या सोबत गाडीत असतात…. काल मात्र रात्री 4:30 ला “शेरो-शायरी” ची बैठक बसली “वीर गुर्जर” साहेबां सोबत. त्याची ही छोटीशी झलक"

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या दोघांचाही विनोदी अंदाज प्रेक्षकांना आवडतो. दोघेही  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामध्ये काम करतात. तसेच त्यांनी पांडू या चित्रपटात देखील काम केलं आहे. या चित्रपटामधील भाऊ आणि कुशलच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘रावरंभा’ या चित्रपटात देखील कुशलनं काम केलं. 

कुशल हा इन्स्टाग्रामवर विविध पोस्ट शेअर करतो. त्याच्या सोशल मीडिया पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. कुशलला इन्स्टाग्रामवर  322K फॉलोवर्स आहेत. कुशलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

हेही वाचा :

Kushal Badrike , Shreya Bugade : कुशलनं शेअर केली पोस्ट; म्हणाला, 'श्रेया उघड्यावर पाडेल असं वाटलं नव्हतं.'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
अभिनेता राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
Pune Municipal Corporation: अजित पवारांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय; नेमकं काय घडलं?
अजित पवारांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय; नेमकं काय घडलं?
SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या

व्हिडीओ

Mumbai Pune Expressway Traffic Updates: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम
Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report
Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report
Ajit pawar NCP : 9 फेब्रुवारी... अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
अभिनेता राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
Pune Municipal Corporation: अजित पवारांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय; नेमकं काय घडलं?
अजित पवारांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय; नेमकं काय घडलं?
SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
Akola Accident News : अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
Embed widget