एक्स्प्लोर

Celebrity Diary : बिग बॉस फेम डॉ. उत्कर्ष शिंदेला करायचंय सचिन पिळगावकरांसोबत काम; जाणून घ्या त्याच्या आवडीचा खाद्यपदार्थ कोणता आहे?

Celebrity Diary : 'सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घ्या अभिनेता, गायक, संगीतकार डॉ. उत्कर्ष शिंदेच्या खास गोष्टी...

Celebrity Diary : मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. एखादा सेलेब्रिटी वैयक्तिक आयुष्यात कसा आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. कलाकारांना मायबाप रसिकप्रेक्षकांची साथ लाभल्यामुळे त्यांच्या अभिनयाचा आलेख उंच होत जात असतो. 'सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घ्या डॉ. उत्कर्ष शिंदेच्या (Utkarsh Shinde) गॅलरीतला शेवटचा स्कीनशॉटपासून त्याला कोणता रिॲलिटी शो करायला आवडेल?

'मैत्री' हा शब्द ऐकल्यावर कोणाचं नाव समोर येतं?

- जय, मीरा, सुरेखा ताई, अक्षय

कोणता रिअॅलिटी शो करायला आवडेल?

- डान्स रिअॅलिटी शो

पुढचा प्रोजेक्ट कोणासोबत करायला आवडेल?

- सचिन पिळगावकर

भावा-बहिणीचे किंवा मैत्रीणीचे/ मित्राचे कपडे शेअर केले आहेत का?

- हो.. लहानपणी आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या भावाचे अनेकदा कपडे शेअर केले आहे. 

गॅलरीतला शेवटचा फोटो


Celebrity Diary : बिग बॉस फेम डॉ. उत्कर्ष शिंदेला करायचंय सचिन पिळगावकरांसोबत काम; जाणून घ्या त्याच्या आवडीचा खाद्यपदार्थ कोणता आहे?

स्वयंपाकातील कोणते पदार्थ बनवता येतात?

- पोहे, गाजर हलवा, ऑम्लेट, पोळी उत्तम बनवता येते. 

आवडता खाद्यपदार्थ?

- गाजर हलवा, पुरणपोळी आणि आईच्या हातचं चिकन

कोणत्या पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास केला आहे का?

- हो..लोकलने शाळेत असताना एकदा प्रवास केला आहे. लोकलने पहिल्यांदा प्रवास करताना उजव्या आणि डाव्या बाजूच्या मागे एक खांब असतो. हे माहीत नव्हतं. मी त्या खांबाला चिकटून उभा होतो. जेव्हा लोकलमधून खाली उतरलो तेव्हा माझं शर्ट फाटलं होतं. 

मनोरंजन सृष्टीतला आदर्श

- सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे

डॉ. उत्कर्ष शिंदेबद्दल जाणून घ्या...

डॉ. उत्कर्ष शिंदे हा गायक, संगीतकार असण्यासोबत एक उत्तम अभिनेतादेखील आहे. उत्कर्षने 'हाक मारतयं कोल्हापूर', 'गो-करोना, करोना गो', 'कोविड योद्धा म्हणा', 'आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा', 'हळदीचा सोहळा' अशी अनेक गीते गायली आहेत. बिग बॉसमुळे उत्कर्ष शिंदे घराघरांत पोहचला. सध्या उत्कर्ष 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत उत्कर्ष संत चोखामेळांच्या भूमिकेत दिसून येत असून त्याची साकारलेली संत चोखामेळांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.'

संबंधित बातम्या

Celebrity Diary : 'आपल्या सिद्धू'ला करायचयं लेखक क्षितिज पटवर्धनच्या दिग्दर्शनाखाली काम; जाणून घ्या सिद्धार्थ जाधवचा आवडीचा खाद्यपदार्थ?

Celebrity Diary : ऋतुजा बागवेला करायचंय उमेश कामतसोबत काम; जाणून घ्या तिला कोणता रिअॅलिटी शो करायला आवडेल?

महत्त्वाच्या बातम्या

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget