एक्स्प्लोर

Video: अर्जुन कपूर मलायका अराेराचं ब्रेकअप? अर्जुननं केलं कबूल, म्हणला 'आता मी सिंगल आहे..Relax'

गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु होत्या. आता त्यानेच यावर मौन सोडल्याचं दिसलं.

Malaika Arora and Arjun Kapoor Break Up:अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे पहिल्यापासूनच बॉलिवूडमधील लोकांच्या नजरेत येणारं कपल आहे. अनेक काळापासून त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु होती. ते वेगळे झाल्याच्या अनेक अफवाही पसरल्या होत्या.  आपल्या सिनेमाचं सिंघम अगेन चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी नुकत्याच एका कार्यक्रमात गेलेल्या अर्जुन कपूरला मलायका कुठे आहे? मलायका कशी आहे? असं विचारण्यात आलं त्यावेळी आता मी सिंगल आहे.. असं म्हणाला. गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु होत्या. आता त्यानेच यावर मौन सोडल्याचं दिसलं.

मी सिंगल आहे रिलॅक्स!!

सिंघम अगेन हा रोहित शेट्टी निर्मित सिनेमा 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहात येणार आहे. या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. याचसाठी अर्जुन कपूर एका कार्यक्रमात प्रमोशनसाठी स्टेजवर उभा असताना मागून आवाज आला.. मलायका कशी आहे...यावर अर्जुन म्हणाला मी सिंगल आहे. relax.. यांनी आता टॉल आणि हँडसम असं म्हणलं जसं ते माझ्या लग्नाची बोलणी करायला जात आहेत.. त्यामुळे बोलत आहे. असं अर्जुन हसत म्हणाला. आता तो मस्करी करत होता की खरचं त्यानं मलायकासोबत ब्रेकअपवर मौन सोडलं हे अर्जुनच जाणे! सोशल मिडियावर त्याचा हा व्हिडिओ सध्या बेफाम व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक प्रतिक्रीयाही केल्या आहेत.

 

मलायका अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चा

मलायका आणि अर्जुन अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत दिसत नसल्यानं त्यांच्यात काहीतरी बिनसल्याचं बोललं जात होतं. त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चाही गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. गेल्या महिन्यात जेंव्हा तिच्या कुटुंबावर मोठा कठीण प्रसंग ओढवला त्यावेळी अर्जुन तिच्यासोबत दिसला. २०१६ पासून मलायका आणि अर्जुन रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं जातं. काही दिवसांनी त्यांनी सोशल मिडियावरही आपल्या नात्याबद्दल उघडपणे सांगितलं. आता अर्जुन कपूरचा मी सिंगल आहे असं म्हणल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याचं दिसतंय.

हेही वाचा:

Sai Tamhankar : 'होय आम्ही वेगळे झालोय,' सई ताम्हणकर आणि अनिश जोगचं ब्रेकअप, अभिनेत्रीनेच दिली कबुली

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget