एक्स्प्लोर

Dilbar Song: 'दिलबर' गाण्यातील या अभिनेत्रीनं छोटा ब्लाऊज घालण्यास दिला होता नकार, शेवटी निर्मातेही झुकले

२०१८ मध्ये आलेली ही ॲक्शन फिल्मने सिनेमातील ॲक्शनसह दिलबर या गाण्यातील अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.

Dilbar Song: सत्यमेव जयते या चित्रपटातील दिलबर या गाण्यानं अनेकांना वेड लावले. २०१८ मध्ये आलेली ही ॲक्शन फिल्मने सिनेमातील ॲक्शनसह दिलबर या गाण्यातील अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या गाण्यात आपल्या डान्सने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारी नोरा फतेही या अभिनेत्रीनं या गाण्यासाठी तिच्यासाठी बनवलेल्या ब्लाऊजवर आक्षेप घेतला होता. शेवटी निर्मात्यांनाही झुकावं लागलं आणि तिच्यासाठी या गाण्यासाठी नवे कपडे शिवण्यात आले. नुकताच मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टीवलमध्ये नोरानं लहान ब्लाऊज घालण्यास विरोध कसा केला हे सांगितलं.

सत्यमेव जयते या फिल्ममध्ये दिलबर गाण्यात नोरा घातलेले लाल रंगाचे कपडे आणि तिचा दिलबर गाण्यावरचा डान्स सगळ्यांच्याच लक्षात असेल. या गाण्यात सिनेमाच्या निर्मात्यांनी आणि प्रोडक्शन हाऊसने बनवलेला ब्लाऊज हा अतिशय छोटा होता.

छोटा ब्लाऊज घालण्यास दिला नकार

नोरा म्हणाली, मला इतके सेडक्टिव्ह करु नका. मला कळलं हे सेक्सी गाणं आहे. पण सगळ्यांनाच याची जाणीव आहे की गाण्यासाठी अश्लील होण्याची गरज नाही.  असं म्हणत नोरानं छोटा ब्लाऊज परत बनवायला सांगितला.

पुन्हा बनवावे लागले कपडे

बॉलिवूडमध्ये असा नकार जर कुठल्या नवख्या नटीनं दिल्या तर तिला एकतर  त्या गाण्यातूनच बाहेर काढले जाते असे कितीतरी प्रकार आपण ऐकले असतील. पण नोराच्या स्पष्ट नकाराने प्रोडक्शन हाऊसलाही तिच्या टर्म्ससमोर झुकावं लागल्याचं दिसलं. तिच्या नकारानंतर प्रोडक्शन हाऊसने पुन्हा ब्लाऊज बनवला. गाण्याची गरज म्हणून किती बदलायचे आणि कधी नाही म्हणायचे हे नोराने दाखवून दिल्यामुळे सोशल मिडियावरही तिची चर्चा होत आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या टर्म्सवर एखादं आयटम साँग करणं याला हिंमत लागते. तिनं घडवून आणलेल्या बदलाचं सगळीकडं कौतूक होताना दिसत आहे.

चित्रपट निर्मात्यांनी लगेच दिला होकार

नोराने छोटे कपडे घालण्यास नकार दिल्याने थोडा गोंधळ तर झाला. पण त्यावर नोरा म्हणाली, चित्रपट निर्मात्यांना समजावून सांगणं अवघड असतं. प्रेमानं समजावून सांगावं लागतं. सुदैवानं याबद्दल मी जेव्हा निर्मात्यांशी बोलले तेंव्हा त्यांनीही समजून घेतलं. असं नोरानं मान्य केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: 'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Mahadik on Satej Patil : कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Eknath Shinde: वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत...; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
Health: अजबच! रोज 6 सेकंद 'चुंबन' घेतल्यानं आरोग्यात होतात 'हे' बदल? 30 हजार लोकांवर अभ्यास, काय आहे 'ही' थेरपी?
Health: अजबच! रोज 6 सेकंद 'चुंबन' घेतल्यानं आरोग्यात होतात 'हे' बदल? 30 हजार लोकांवर अभ्यास, काय आहे 'ही' थेरपी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Devendra Fadnavis : मुंब्र्यात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारु : संजय राऊतChandrashekhar Bawankule Chandrapur : मी जातीपातीचे राजकारण करत नाही,  मतदार संघात काँग्रेसचे जातीचे कार्ड चालणार नाहीMahavikas Aghadi Garuntee : मविआच्या गॅरंटीत कोणते मुद्दे असतील? राहुल गांधी घोषणा करणारABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 06 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: 'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Mahadik on Satej Patil : कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Eknath Shinde: वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत...; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
Health: अजबच! रोज 6 सेकंद 'चुंबन' घेतल्यानं आरोग्यात होतात 'हे' बदल? 30 हजार लोकांवर अभ्यास, काय आहे 'ही' थेरपी?
Health: अजबच! रोज 6 सेकंद 'चुंबन' घेतल्यानं आरोग्यात होतात 'हे' बदल? 30 हजार लोकांवर अभ्यास, काय आहे 'ही' थेरपी?
Baba Siddique Case: मोठी बातमी: लॉरेन्स बिश्नोई आता बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील साक्षीदारांच्या मागे लागला, धमकीचा फोन
लॉरेन्स बिश्नोई आता बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील साक्षीदारांच्या मागे लागला, धमकीचा फोन, 5 कोटींची मागणी
Devendra Fadnavis on Rahul Gandhi : लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
श्रेयसनं तळपदेनं सांगितलं हार्टअटॅकनंतर अक्षयसोबत फॉलो केलेलं रुटीन, म्हणाला, 'अक्षय कुमारचा आयुष्यभर ऋणी'
श्रेयसनं तळपदेनं सांगितलं हार्टअटॅकनंतर अक्षयसोबत फॉलो केलेलं रुटीन, म्हणाला, 'अक्षय कुमारचा आयुष्यभर ऋणी'
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं!
Embed widget