एक्स्प्लोर

Ek Villain Returns Box Office: बॉक्स ऑफिसवर फेल झाला ‘एक व्हिलन रिटर्न्स’, एका आठवड्यात अवघी ‘इतकी’ कमाई!

Ek Villain Returns : एक व्हिलन रिटर्न्स’ (Ek Villiain Returns) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात हा चित्रपट कमी पडला आहे.

Ek Villain Returns : अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), अभिनेत्री दिशा पाटणी (Disha Patani), तारा सुतारिया (Tara Sutaria) अशी तगडी स्टार कास्ट असणारा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (Ek Villiain Returns) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात हा चित्रपट कमी पडला आहे. चित्रपटाच्या एका आठवड्यातील बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या आकड्यांनी हा चित्रपट फेल झाल्याचे सिद्ध केले आहे. संपूर्ण आठवडाभरात हा चित्रपट 40 कोटींचा टप्पा देखील गाठू शकलेला नाही.

चित्रपट समीक्षक-विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतेच ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या पहिल्या आठवड्यातील बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे जाहीर केले आहेत. या आकड्यांमधून दिसते की, प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.

पाहा कलेक्शन :

मोहित सुरी दिग्दर्शित 'एक व्हिलन रिटर्न्स' बॉक्स ऑफिसवर गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. 'एक व्हिलन रिटर्न्स' हा मोहित सुरीच्या 'एक व्हिलन' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'एक व्हिलन' हा उत्तम चित्रपट होता आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) मुख्य भूमिकेत होते. 'एक व्हिलन रिटर्न्स' देखील आधीच्या चित्रपटाप्रमाणेच उत्तम ठरेल, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट फारशी कमाई करताना दिसला नाही.

40 कोटींचा टप्पाही गाठता आला नाही!

‘एक व्हिलन रिटर्न्स’ पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी प्रसिद्ध केलेल्या 'एक व्हिलन रिटर्न्स'च्या कमाईच्या आकड्यांनुसार, या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकूण 32.92 कोटींचा व्यवसाय केला आहे. पहिल्या वीकेंडनंतर 'एक व्हिलन रिटर्न्स'च्या कलेक्शनच्या आकडेवारीत सातत्याने घट होताना दिसत आहे.

शुक्रवारी 7.05 कोटींची कमाई करत रिलीज झालेल्या या चित्रपटाने शनिवारी आणि रविवारी 7.47 आणि 9.02 कोटी रुपयांची कमाई केली. सोमवारी या चित्रपटाने केवळ 3 कोटींची कमाई केली आणि तेव्हापासून चित्रपटाचा आलेख सातत्याने खाली घसरत आहे.

‘विक्रांत रोणा’ने मारली बाजी!

‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटातील सर्व स्टार्स खलनायकाच्या भूमिकेत दिसले आहेत. ग्रे कॅरेक्टर असणाऱ्या या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची हवी तितकी पसंती मिळत नाहीये. पण, चित्रपटांमधील गाण्यांना मात्र प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. किच्चा सुदीपच्या ‘विक्रांत रोणा’ या चित्रपटासोबत 'एक व्हिलन रिटर्न्स' ची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. ‘विक्रांत रोणा’ हा चित्रपट देखील सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. मात्र, या चित्रपटासमोर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ काहीसा फिका पडला आहे.

हेही वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif on Jayant Patil : 'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
RBI Repo Rate Cut: आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, सलग दुसऱ्या तिमाहीत रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
Ajay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
YSR Jagan Redyy Palace Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? संजय राऊत यांचा सवालTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 10 AM : 13 March 2025 : ABP MajhaNagpur Teachers On School : एप्रिल अखेरपर्यंत चालणाऱ्या परीक्षांना शिक्षक समितीचा विरोधParinay Fuke:विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार, फुकेंनी सादर केली ऑडिओ क्लिप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif on Jayant Patil : 'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
RBI Repo Rate Cut: आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, सलग दुसऱ्या तिमाहीत रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
Ajay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
YSR Jagan Redyy Palace Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
Narayana Murthy : गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
Aadhaar Card : आधार PVC कार्ड कसं काढायचं? किती रुपये द्यावे लागतात ? कसा अर्ज करायचा? जाणून घ्या
Aadhaar Card : आधार PVC कार्ड काढा अन् टेन्शन फ्री व्हा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
Embed widget