एक्स्प्लोर

सलमान खानच्या वडिलांना मिळाला डिस्चार्च; 1 महिन्यांनंतर घरी परतले, कोणता झालेला आजार?

Salim Khan Discharged from Hospital: तब्बल 1 महिन्यानंतर सलीम खान यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला आहे.

Salim Khan Discharged from Hospital After Month: बॉलिवूडचे भाईजान सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्या आरोग्याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे.  तब्बल एक महिन्यांनंतर लीलावती रुग्णालयातून सलीम  खान यांना डिस्चार्च देण्यात आला आहे. ते सुखरुप आपल्या वांद्रे येथील घरी पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  त्यांना 17 मार्च रोजी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला आहे.     सलमान खान सकाळी  6 वाजता रुग्णालयात पोहोचला होता.  त्यानं डिस्चार्चची सगळी फॉर्मेलिटी पूर्ण केली.   नंतर सलीम खान यांना  डिस्चार्च देण्यात आला आहे. माहितीनुसार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांची तब्येत बिघडल्यामुळे लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्ट्सनुसार, 17 मार्च रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान,   सलमान खान लीलावती रुग्णालयात पोहोचला.  10:30 च्या दरम्यान सलीम खान यांना रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आले.  यावेळी सलमान व्यतिरिक्त कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. सलीम खान यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधार झाली असल्याची माहिती समोर आली आहे.  यानंतर त्यांना आज डिस्चार्च देण्याची परवानगी देण्यात आली. 

17 फेब्रुवारी रोजी सलीम खान यांची अचानक तब्येत बिघडली. यानंतर त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल केले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, जलील पारकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले  की, सलीम यांना माइनर ब्रेन हॅमरेज झाला होता. यावर त्वरीत उपचार करण्यात आले.  सलीम खान यांना व्हेंटिलेटरवर   उपचारासाठी ठेवण्यात आले  होते. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Paparazzi (@paparazzzee)

जलील पारकर यांनी सांगितलं की,  सलीम खान यांना इमरजेंसीमध्ये आणण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते. सलीम खान यांच्यावर उपचार सुरु असताना  कुटुंबाने तातडीने लीलावती रुग्णालयात धाव घेतली. तसेच काही बॉलिवूड कलाकार आणि मित्र परिवाराने त्यांची भेट घेण्यासाठी लीलावती रुग्णालय गाठले.  

कुटुंबाव्यतिरिक्त सलीम खान यांचे मित्र जावेद अख्तर त्यांच्या भेटीला दररोज  जात होते. तसेच आमिर खान, डेजी शाह, रितेश देशमुख, शाहरुख खान, संजय दत्त आणि संगीता बिजलानीसह  अनेक सेलिब्रिटींनी रुग्णालयात जाऊन सलीम खान यांची भेट घेतली. 

महत्त्वाच्या बातम्या

Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget