एक्स्प्लोर

Digpal Lanjekar: दिग्पाल लांजेकरांनी पाच मिनिटात लिहिलेलं ‘आले मराठे आले मराठे’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस; सुभेदार चित्रपटातील गाण्याला मिळतीये नेटकऱ्यांची पसंती

सुभेदार या चित्रपटामधील  ‘आले मराठे आले मराठे’ (Aale Marathe Aale Marathe)  हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.

Aale Marathe Aale Marathe Song: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांचा  'सुभेदार' (Subhedar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) हे सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटामधील  'मावळं जागं झालं रं...' हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं. आता सुभेदार या चित्रपटामधील  ‘आले मराठे आले मराठे’ (Aale Marathe Aale Marathe)  हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला युट्यूबवर नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दिग्पाल लांजेकरांना पाच मिनिटात लिहिलं गाणं

‘आले मराठे आले मराठे’ हे गाणं दिग्पाल लांजेकर यांनी अवघ्या पाच मिनिटात लिहिलं आहे. दिग्पाल यांनी  लिहिलेल्या या गाण्याला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. युट्यूबवर या गाण्याला अवघ्या चार तासात 57 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी या गाण्याला कमेंट करुन गाण्याचं कौतुक केलं आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी या गाण्याला लाइक देखील केलं आहे.

Digpal Lanjekar: दिग्पाल लांजेकरांनी पाच मिनिटात लिहिलेलं ‘आले मराठे आले मराठे’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस; सुभेदार चित्रपटातील गाण्याला मिळतीये नेटकऱ्यांची पसंती

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

'किती दिवस या गाण्याची वाट पाहत होतो. अखेर आतुरता संपली. खूपच अप्रतिम lyrics आहेत.  जय शिवराय.' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं ‘आले मराठे आले मराठे’  या गाण्याला केली आहे. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'खरोखरच रक्त उसळवणारे गाणे आहे.'

View this post on Instagram
 
A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

'सुभेदार' 18 ऑगस्ट रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind) आणि 'शेर शिवराज' (Sher Shivraj)  या दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता  दिग्पाल लांजेकर यांच्या 'सुभेदार' या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'सुभेदार' हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

काही दिवसांपूर्वी अजय पुरकर यांच्या 'सुभेदार'  चित्रपटामधील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. हातात तलवार, नजरेत धगधगनारी आग अशा त्यांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.  

संबंधित बातम्या

Subhedar : 'मावळं जागं झालं रं...'; दिग्पाल लांजेकरच्या 'सुभेदार' सिनेमातील पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; लोकाग्रहास्तव येत्या 18 ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा

कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

व्हिडीओ

MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?
Rakee Jadhav Join BJP : तिकीटाविना बंड, नाराजी उदंड, राखी जाधव भाजपात!
NCP VS NCP Alliance : घड्याळ, तुतारीच्या आघाडीची अजितदादांकडून घोषणा! Special Report
Sharad Pawar on Election 2026 : पुण्यात पुतण्यासोबत, मुंबईत 'ठाकरे'बंधूंसोबत?
Zero Hour : पालिकेच्या उमेदवारी अर्जासाठी उरले अवघे काही तास, सर्वाधिक बंडखोरी कोणत्या पक्षात?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय

पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार

Embed widget