एक्स्प्लोर

Subhedar : 'मावळं जागं झालं रं...'; दिग्पाल लांजेकरच्या 'सुभेदार' सिनेमातील पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; लोकाग्रहास्तव येत्या 18 ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा

Subhedar : 'सुभेदार' सिनेमातील 'मावळं जागं झालं रं...' हे पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Subhedar Marathi Movie : 'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind) आणि 'शेर शिवराज' (Sher Shivraj) या सिनेमांनंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) आगामी 'सुभेदार' (Subhedar) या सिनेमाची घोषणा केली. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमातील 'मावळं जागं झालं रं...' हे पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

'मावळं जागं झालं रं' गाण्याने वेधलं लक्ष

अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) 'मावळं जागं झालं रं' (Maval Jaga Zala Re) या गाण्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"18 ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा... सह्याद्रीला आज येतीया जाग, दख्खनचा गर्व ह्येर शिवाजी राजं... सादर आहे 'सुभेदार'मधील पहिलंवहिलं आपल्या सर्वांचं गाणं 'मावळं जागं झालं रं". 

'सुभेदार' कधी होणार रिलीज? (Subhedar Movie Released Date)

'सुभेदार' हा सिनेमा आधी 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण लोकाग्रहास्तव हा सिनेमा आता 18 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चिन्मय मांडलेकरने काल एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने लिहिलं होतं,"उद्या प्रदर्शित होणाऱ्या 'मावळं जागं झालं रं' गाण्यामध्ये तुम्हाला मिळणार एक आनंदाची बामती". आता सिनेमाची रिलीज डेट बदलत 'सुभेदार'च्या टीमने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar)

चिन्मय मांडलेकरने शेअर केलेल्या 'सुभेदार' सिनेमातील गाण्यावर शिवराज अष्टकातील कोणतही गाणं ऐकलं की अंगावर शहारे येतात, जय जिजाऊ...जय शिवराय', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तसेच 18 ऑगस्टला सिनेमा रिलीज होणार असल्याने आनंद व्यक्त करत आहेत. 'मावळं जागं झालं रं' हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

Post by @hifrom_vinit
View on Threads

'सुभेदार' या सिनेमात अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील त्यांचा लूक आऊट करण्यात आला होता. हातात तलवार, नजरेत धगधगनारी आग अशा त्यांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चिन्मय मांडलेकर या सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेप्रेमींना आता या बहुचर्चित सिनेमाची प्रतीक्षा आहेत. 

संबंधित बातम्या

Subhedar: 'सुभेदार'मधील 'मावळं जागं झालं रं' गाण्यामध्ये मिळणार आनंदाची बातमी; चिन्मय मांडलेकरनं शेअर केली खास पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget