एक्स्प्लोर

Malaika Arora : मलायका अरोराच्या शॉर्ट कपड्यांवर अरबाजने दिले होते 'असे' उत्तर

मलायकाला चांगलेच माहित आहे की तिने काय करावे आणि काय नाही, असे उत्तर मलायका अरोराच्या शॉर्ट कपड्यांवर अरबाजने दिले होते.

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खानची एकेकाळी इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेली जोडी म्हणून ओळख होती. मलायका आणि अरबाज आज एकत्र नाहित. परंतु, आजही या जोडीचे  चाहते आहेत. मलायका आणि अरबाज खान एका फोटोशूटदरम्यान भेटले होते. असे म्हटले जाते की ते पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर 1998 मध्ये त्यांनी लग्न केले. या लग्नापासून मलायका आणि अरबाजला अरहान खान हा मुलगा आहे. 

मलायका आणि अरबाज खान यांनी लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये घटस्फोट घेतला आणि त्यांच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला. हे दोघे नात्यात असताना एकमेकांबद्दल खूप आदर करत असत. एका मुलाखतीत अजबाजने दिलेल्या उत्तरातूनच ही गोष्ट अधोरेखीत झाली आहे.    

मलायका आणि अरबाज एका चॅट शोमध्ये सहभागी झाले होते. येवळी होस्टने अरबाज खानला मलायकाबाबत प्रश्न विचारला. मलायका ग्लॅमरस आहे आणि ती अनेकदा शॉर्ट कपड्यांमध्ये दिसते, लोक विचारतात की, हे सर्व पाहून अरबाज खानला कधी राग येत नाही का?’ या प्रश्नाला उत्तर देताना अरबाज खान म्हणाला होता ही, 'यामध्ये काय वाईट आहे? मलाइकाला चांगलेच माहित आहे की तिने काय करावे आणि काय नाही. त्याचवेळी मलायकाने असेही म्हटले होते की, ती असे कोणतेही काम करत नाही ज्यामुळे लोकांना तिच्याकडे बोट दाखवण्याची संधी मिळेल.

आज मलायका आणि अरबाज एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. अरबाज इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. तर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबतही नात्यात आहे.

महत्वाच्य बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget