एक्स्प्लोर

काय आहे मलायका अरोराच्या सौंदर्याचं गुपित? स्वत: शेअर केल्या 'या' ब्युटी टिप्स!

आपल्या सौंदर्याने आणि अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या मलायका अरोराने आपले काही ब्युटी सीक्रेट्स आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा नेहमीच रंगलेल्या दिसतात. त्यांचं रूटिन, त्यांचं ब्युटी सीक्रेट, डाएट या गोष्टी जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. अशातट बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने आपलं ब्युटी सीक्रेट सर्वांसोबत शेअर केलं आहे. मलायकाचं ब्युटी सीक्रेटचा कोणीही अगदी सहज आपल्या डेली रूटीनमध्ये समावेश करू शकतं.

मलायकाने इन्स्टाग्रामवरून या ब्युटी टिप्स आपल्या फॅन्ससोबत शेअर केल्या आहेत. ज्या कोणीही अगदी सहज वापरू शकतं. तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'कोण म्हणतं कॉफी शरीरासाठी घातक ठरते, या टिप्सच्या मदतीने तुमच्या व्हिलनचं रुपांतर हिरोमध्ये करा.'

मलायकाने कॉफीच्या योग्य वापराबाबत सांगताना लिहिलं आहे की, 'बॉडी स्क्रब : उरलेल्या कॉफी ग्राउंडला थोडी ब्राऊन शुगर आणि खोबऱ्याच्या तेलासोबत एकत्र करा. त्वचेवर लावा. हे झटपट होणारं आणि सुगंधी घरगुती स्क्रब आहे. कॉफीमध्ये असलेल्या कॅफेनमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतात. जे त्वचेचं सुर्याच्या प्रखर किरणांपासून रक्षण करतात. त्यामुळे त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासही मदत होते.'

काही दिवसांपूर्वी मलायकाने कोरफडीचा योग्य वापर करण्याबाबत सांगितलं होतं. तिचं म्हणणं आहे की, ती स्वतः कोरफड वापरते.

काही दिवसांपूर्वी मलायका अरोरानेही शुटींग सुरु केलं असून तिने यादरम्यान एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका शुटींगदरम्यानच्या काही गोष्टी सांगत आहे.

एवढचं नाहीतर मलायकाने लॉकडाऊननंतर पुन्हा जिम सुरु करण्याचा अनुभवही सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की, 'जवळपास चार महिन्यांनी काम सुरु करण्यासाठी घारतून बाहेर पडणं. अनेक भावना एकत्र उफाळून आल्या. उत्साह, भीती, आनंद इत्यादी. नक्कीच, गोष्टी आधीसारख्या राहिलेल्या नाहीत. परंतु, शो सुरु राहणं गरजेचं आहे. असं वाटत होतं की, एका मोठ्या सुट्टीनंतर शाळेतील माझा पहिला दिवस आहे आणि मी माझ्या सर्व मित्रमंडळींना भेटण्यासाठी उत्साहित आहे.'

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget