एक्स्प्लोर

प्रत्येक भांडणानंतर Dhanush करायचा असे काही? मित्राने सांगितले दोघांच्या वेगळे होण्याचे खरे कारण

अभिनेता धनुषने पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. धनुषच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच धक्कादायक आहे. दोघांनी 18 वर्षांचा संसार कोणत्या कारणासाठी तोडला हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

Dhanush- Aishwaryaa Divorce : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता धनुषने पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी 17 जानेवारी रोजी रात्री उशिरा सोशल मीडियावरून विभक्त झाल्याची माहिती दिली. धनुषच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच धक्कादायक आहे. त्याहीपेक्षा या दोघांनी 18 वर्षांचा संसार कोणत्या कारणासाठी तोडला हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. परंतु, या संदर्भात धनुष किंवा ऐश्वर्या या दोघांकडूनही असे कोणतेही वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही, ज्यामध्ये दोघे वेगळे का झाले हे सांगितले आहे. परंतु, या दोघांच्या एका जवळच्या मित्राने त्यांच्या विभक्त होण्यामागचे कारण सांगितले आहे.

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना धनुष  आणि ऐश्वर्याच्या मित्राने या दोघांच्या विभक्त होण्याचे कारण सांगितले आहे. 'धनुष आपल्या कामाला खूप महत्व देतो. काम आणि आऊटडोअर शूटिंगमुळे धनुष आपल्या कुटुंबापासून सतत दूर असतो. तो नेहमी स्वतःला कामात गुंतवून ठेवतो. याशिवाय धनुष आपल्या मित्रांसोबतही त्याच्या जास्त गोष्टी शेअर करत नाही. त्याच्या मनात काय चालले आहे? ते कोणीच सांगू शकत नाही. धनुष आणि ऐश्वर्यामध्ये जेव्हा भांडण होत असे किंवा दोघांमध्ये काही मतभेद निर्माण झाले, तर स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी हे दोघे एखादा चित्रपट साइन करत असत, अशी माहिती धनुष  आणि ऐश्वर्याच्या मित्राने दिली. 

 कुटुंबातील ताण कमी करण्यासाठी धनुष नेहमी स्वतःला व्यस्त ठेवतो. गेले 6 महिने या दोघांसाठी खूप कठीण गेले. धनुष आणि ऐश्वर्याच्या मनात खूप दिवसांपासून वेगळे होण्याचा विचार सुरू होता. घटस्फोटाबाबत अधिकृत वक्तव्य जाहीर करण्यापूर्वी दोघांमध्ये खूप चर्चा झाली होती. 'अतरंगी रे'चे प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर काही घोषणा करावी', अशी धनुषची इच्छा होती, असे त्याच्या मित्राने सांगितले. 

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात
Palghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात
Kolhapur News : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला संपवलं; लग्नास नकार देताच कोल्हापुरात भयंकर कृत्य
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला संपवलं; लग्नास नकार देताच कोल्हापुरात भयंकर कृत्य
ट्रम्पचा एक फोन येताच मोदींनी जी हुजूर शरणागती पत्करली, भाजप आरएसएसचा हाच इतिहास, स्वातंत्र्यांपासून यांना शरणागतीची चिट्टी लिहिण्याची सवय; राहुल गांधींचा हल्लाबोल
ट्रम्पचा एक फोन येताच मोदींनी जी हुजूर शरणागती पत्करली, भाजप आरएसएसचा हाच इतिहास, स्वातंत्र्यांपासून यांना शरणागतीची चिट्टी लिहिण्याची सवय; राहुल गांधींचा हल्लाबोल
Josh hazlewood RCB Wins: कृणालने 2 विकेट घेतल्या, पण पंजाबची अभेद्य तटबंदी कोणी फोडली, फायनल स्पेशालिस्ट खेळाडू आरसीबीच्या विजयाचा खरा शिल्पकार
कृणालने 2 विकेट घेतल्या, पण पंजाबची अभेद्य तटबंदी कोणी फोडली, फायनल स्पेशालिस्ट खेळाडू आरसीबीच्या विजयाचा खरा शिल्पकार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Palghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघातSayaji Shinde on Devrai : देवराईसाठी पिंक पेरूची 1 झाडं भेट, सयाजी शिंदेंच्या आवाहनाला प्रतिसादVirat Kohli RCB Champion | आरसीबी पहिल्यांदा चॅम्पियन, विराटच्या अश्रुंचा बांध फुटलाABP Majha Headlines 8 AM Top Headlines 04 June 2025 एबीपी माझा सकाळी 8 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात
Palghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात
Kolhapur News : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला संपवलं; लग्नास नकार देताच कोल्हापुरात भयंकर कृत्य
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला संपवलं; लग्नास नकार देताच कोल्हापुरात भयंकर कृत्य
ट्रम्पचा एक फोन येताच मोदींनी जी हुजूर शरणागती पत्करली, भाजप आरएसएसचा हाच इतिहास, स्वातंत्र्यांपासून यांना शरणागतीची चिट्टी लिहिण्याची सवय; राहुल गांधींचा हल्लाबोल
ट्रम्पचा एक फोन येताच मोदींनी जी हुजूर शरणागती पत्करली, भाजप आरएसएसचा हाच इतिहास, स्वातंत्र्यांपासून यांना शरणागतीची चिट्टी लिहिण्याची सवय; राहुल गांधींचा हल्लाबोल
Josh hazlewood RCB Wins: कृणालने 2 विकेट घेतल्या, पण पंजाबची अभेद्य तटबंदी कोणी फोडली, फायनल स्पेशालिस्ट खेळाडू आरसीबीच्या विजयाचा खरा शिल्पकार
कृणालने 2 विकेट घेतल्या, पण पंजाबची अभेद्य तटबंदी कोणी फोडली, फायनल स्पेशालिस्ट खेळाडू आरसीबीच्या विजयाचा खरा शिल्पकार
Solapur Crime News: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापुरातही सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेनं गळ्याला लावला दोर; वडीलांचा आरोप, पैसे, चार चाकी वाहनासाठी तगादा
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापुरातही सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेनं गळ्याला लावला दोर; वडीलांचा आरोप, पैसे, चार चाकी वाहनासाठी तगादा
Pune crime Jalindar Supekar: जालिंदर सुपेकरांबाबत सुरेश धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, तुरुंगात 300 कोटी मागितले
जालिंदर सुपेकरांबाबत सुरेश धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, तुरुंगात 300 कोटी मागितले
Nanded Crime: सराईत गुन्हेगाराने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखलं, फायरिंग करणार इतक्यात... नांदेडमधील थरारक घटना
सराईत गुन्हेगाराने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखलं, फायरिंग करणार इतक्यात... नांदेडमधील थरारक घटना
Virat Kohli Breaks Down : अश्रूंचा बांध फुटला! 20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर, शेवटीची ओव्हर संपेपर्यंत रडला
अश्रूंचा बांध फुटला! 20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर, शेवटीची ओव्हर संपेपर्यंत रडला
Embed widget