एक्स्प्लोर

Deepika Padukone : दीपिका पदुकोण 'या' दिवशी होणार आई, डिलिव्हरी डेटचं एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत खास कनेक्शन?

Deepika Padukone Pregnancy Update : अभिनेत्री दीपिका पदुकोणची डिलिव्हरी डेट समोर आली आहे. लवकरच अभिनेत्री पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

Deepika Padukone Delivery Date : बॉलिवूडची सूपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच चाहत्यांना गूड न्यूज देणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच या जगात त्यांच्या चिमुकल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. त्यांच्या घरात लवकरच बाळाचं आगमन होणार आहे. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका आणि रणवीर गोड बातमी देणार आहेत, त्यामुळे चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दीपिका प्रेग्नेंन्ट असून आता तिच्या डिलिव्हरी डेटबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

दीपिका पदुकोणची डिलिव्हरी डेट आली समोर

अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रेग्नेन्सीची घोषणा केली होती. सप्टेंबरमध्ये दोघेही आई-बाबा होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या बाळाच्या जन्माची तारीख समोर आली आहे. दीपिका पदुकोणच्या डिलिव्हरी डेटबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दीपिका पदुकोणची डिलिव्हरी डेट समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरचाही या तारखेशी संबंध आहे. दीपिका पदुकोण तिच्या पहिल्या बाळाला कधी जन्म देणार हे जाणून घ्या.

दीपिका पदुकोण 'या' दिवशी देणार बाळाला जन्म

दीपिका पदुकोण सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. दीपिका पदुकोण या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये आई होणार आहे. दीपिकाची डिलिव्हरी डेट समोर आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार या कपलच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं तर दीपिका पदुकोण 28 सप्टेंबर रोजी दक्षिण मुंबईतील रुग्णालयात बाळाला जन्म देईल. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह त्यांच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

डिलिव्हरी डेटचं एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत कनेक्शन?

रणवीर सिंहसोबत लग्न करण्यापूर्वी दीपिका पदुकोणने रणबीर कपूरला बराच काळ डेट केलं होतं. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा होती. पण, दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर दीपिका पदुकोणनं रणबीर सिंह आणि रणबीर कपूरनं आलिया भटसोबत लग्न केलं. दरम्यान, दीपिका पदुकोणच्या डिलिव्हरी डेट 28 सप्टेंबर असून या दिवशी तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर याचा वाढदिवस असतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aamir Ali Birthday : प्रसिद्धीची हवा डोक्यात जाताच बदलला टीव्ही अभिनेता, बॉलिवूडमध्ये मिळालं अपयश; पुन्हा मालिका करायला वाटू लागली लाज

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget