एक्स्प्लोर

Pathan: क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं 'पठाण' पाहिल्यानंतर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'टाईमपास..."

Virender Sehwag Share Post About Pathan : नुकतीच क्रिकेटर विरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) पठाण चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. विरेंद्रच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.  

Virender Sehwag Share Post About Pathan :  पठाण (Pathaan) हा शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चित्रपट सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या चित्रपटाचं अनेक सेलिब्रिटी कौतुक करतात आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेकजण पठाण चित्रपटामधील डायलॉग्सचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. नुकतीच क्रिकेटर विरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) पठाण चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. विरेंद्रनं थिएटरमधील एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये पठाणमधील शाहरुख खानचा एक सिन दिसत आहे. विरेंद्रच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  

विरेंद्र सेहवागची पोस्ट

विरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. तो विविध विषयांवरील पोस्ट शेअर करतो. नुकतीच त्यानं पठाण चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली. त्यानं या पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये शाहरुखचा पठाण चित्रपटामधील एक सिन दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'पठाण पाहून मजा आली. फुल मस्ती, टाईमपास' या पोस्टमध्ये विरेंद्रनं शाहरुखला देखील टॅग केलं आहे.  

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag)

विरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करतो. त्याला इन्स्टाग्रामवर 7 मिलियनपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. विरेंद्र सेहवागचे चाहते त्याच्या पोस्टला लाईक्स आणि कमेंट्स करतात. 

'या' सेलिब्रिटींनी केलं पठाणचं कौतुक

रवीना टंडन (Raveena Tandon), हृतिक रोशन (Hrithik Roshan),  विकी कौशल (Vicky Kaushal), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं. 

पठाण या चित्रपटामधील अॅक्शन सिन्सला आणि डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला. पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा (Ashutosh Rana) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. शाहरुखनं या चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

विकी कौशल ते रवीना टंडन; पठाणचं 'या' बॉलिवूड कलाकारांकडून तोंडभरुन कौतुक

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget