एक्स्प्लोर

प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते रज्जाक खान यांचं निधन

मुंबई: छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अनेक भूमिकांनी रसिकांना खळखळून हसवणारे अभिनेते रझाक खान यांचं आज निधन झालं. काल त्यांना हृदयविकारचा झटका आला होता. त्यानंतर वांद्रे इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.   आपल्या सिनेसृष्टीतल्या वाटचालीत त्यांनी ९० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये भूमिका केल्या.   बादशाह, हेराफेरी, हैलो ब्रदर, अखियोसे गोली मारे अशा अनेक सिनेमांमधल्या त्यांच्या विनोदी भूमिकेचं कौतुकही झालं.   महत्वाचं म्हणजे अनेक सिनेमात ज्या नावानं त्यांनी भूमिका साकारली पुढे त्याचं नावानं लोक त्यांना ओळखत राहिले.   टक्कर पहलवान, बाबू बिसलेरी सिनेमातली त्यांची अशी अनेक नावं चर्चेतही राहिली.   रज्जाक खान यांचा प्रवास   रज्जाक खान यांनी 1993 ला फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलं. सर्वप्रथम त्यांनी 'रुप की राणी चोरों का राजा' या सिनेमात भूमिका वठवली. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात रज्जाक खान यांनी आपला वेगळा ठसा उमटवला.   शाहरुख खानच्या 1999 मध्ये आलेल्या बादशाह या सिनेमात त्यांनी साकारलेली माणिकचंदची भूमिका प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहिली.   रज्जाक खान यांनी 'राजा हिंदुस्थानी', मोहरा, प्यार किया तो डरना क्या, हसिना मान जाएगी, बादशाह, हर दिल जो प्यार करेगा, यासारख्या सिनेमात अभिनयाचा ठसा उमटवला आहे. https://www.youtube.com/watch?time_continue=32&v=Y3431Zq1FnY

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Mimics Namrata Sambherao Lolly: 'मेरी आँखों में झाँको!', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या लॉलीची धकधक गर्लला भूरळ; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर माधुरी दीक्षितनं केली हुबेहुब नक्कल
'मेरी आँखों में झाँको!', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या लॉलीची धकधक गर्लला भूरळ; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर हुबेहुब नक्कल
Jailer 2 Worldwide Box Office Collection: 'जेलर 2'नं मोडले 'दृश्यम 3'चे बडे रेकॉर्ड्स, रजनिकांत यांचा बॉक्स ऑफिसवर ताबा, ठरली दूसरी हाईएस्ट ग्रॉसर इंडियन फिल्म
'जेलर 2'नं मोडले 'दृश्यम 3'चे बडे रेकॉर्ड्स, रजनिकांत यांचा बॉक्स ऑफिसवर ताबा, ठरली दूसरी हाईएस्ट ग्रॉसर इंडियन फिल्म
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी सुरतमधून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली, आणखी तीन जण अटकेत
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी सुरतमधून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली, आणखी तीन जण अटकेत
Nana Patekar Nephew Sachin Patekar Emotional Post: 'देहाचा प्रवास संपला, पण...', 'नानाची वाडी'मधला कार्याचा दिवस, नानांचा फोटो अन् दाटलेल्या आठवणी, पुतण्याची पोस्ट व्हायरल
'देहाचा प्रवास संपला, पण...', 'नानाची वाडी'मधला कार्याचा दिवस, नानांचा फोटो अन् दाटलेल्या आठवणी, पुतण्याची पोस्ट व्हायरल

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Graduate Constituency Election 2026: नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
Maharashtra MLC Election 2026 : पुणे पदवीधरच्या मतदानाला एकाचवेळी 1700 जण घेऊन पोहोचले, दिलीप मानेंचा पॉवर गेम, मतदान केंद्रावर नक्की काय घडलं?
पुणे पदवीधरच्या मतदानाला एकाचवेळी 1700 जण घेऊन पोहोचले, दिलीप मानेंचा पॉवर गेम, मतदान केंद्रावर नक्की काय घडलं?
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी सुरतमधून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली, आणखी तीन जण अटकेत
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी सुरतमधून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली, आणखी तीन जण अटकेत
Dengue Death in Pune : आधी ताप अन् पोटदुखीचा त्रास; श्वास घेता येईना, प्लेटलेट्सची संख्या घसरली, पुण्यात डेंगीचा पहिला बळी; आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
आधी ताप अन् पोटदुखीचा त्रास; श्वास घेता येईना, प्लेटलेट्सची संख्या घसरली, पुण्यात डेंगीचा पहिला बळी; आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
Nitesh Karale: नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
Chhatrapati Sambhaji nagar Crime Bunty Dixit Case: छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
Chandrakant Patil on Pune MLC Election: गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
Maharashtra Live blog updates: डेमो न घेताच, मतदान प्रक्रिया का राबवली? छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅलेट पेपरवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आक्षेप
Maharashtra Live blog updates: डेमो न घेताच, मतदान प्रक्रिया का राबवली? छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅलेट पेपरवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आक्षेप
Embed widget