एक्स्प्लोर

कॉमेडियन कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा अपघात, रक्ताळलेल्या कपड्यांचा फोटो सोशल मीडियावर टाकत म्हणाली..

कश्मीरा शहाने तिच्या instagram वरून सोमवारी सकाळी रक्ताने माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर करत आपला अपघात झाल्याची माहिती दिली .

Kashmira Shah Accident: कॉमेडियन कृष्णा अभिषेक याची पत्नी अभिनेत्री कश्मिरा शहा हिचा अपघात झाल्याचं तीन तिच्या सोशल मीडियावरून शेअर केलं . रक्ताळलेल्या कपड्यांचा कारमधील फोटो शेअर करत तिने देवाचे आभार मानणारी एक पोस्ट  केली आहे .  यात काहीतरी मोठं झालं असतं . पण थोडक्यात निभावलं अशा आशयाची माहिती देत घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचेही पोस्टमधून तिच्या चाहत्यांना आणि जवळच्या व्यक्तींना कळवलं . तिच्या या पोस्टवर चहात्यांनी तिची तब्येत ठीक असल्याचं तिला विचारलं . अनेकांनी हा अपघात भयानक दिसतोय अशा प्रकारच्या कमेंट्स तिच्या पोस्टवर केल्यात . 

कश्मीरा शहाने तिच्या instagram वरून सोमवारी सकाळी रक्ताने माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर करत आपला अपघात झाल्याची माहिती दिली . खरोखरच एक भयानक अपघात होता असं सांगत काहीतरी मोठं घडलं असतं पण थोडक्यात निभावलं .असं लिहीत तिने या अपघातातून वाचल्याबद्दल देवाचा आभार मानले . या पोस्टमध्ये तिच्या चाहत्यांना ती सुखरूप असल्याचेही सांगितलं .तिने या पोस्टच्या कॅप्शन मध्ये असे लिहिले ,मी देवाचा आभार मानते की मी अपघातातून वाचले . तू खरोखर एक भयानक अपघात होता .काहीतरी मोठं घडणार होतं . पण थोडक्यात निभावलं .मी आशा करते आता काहीही भीतीदायक घडणार नाही . प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण त्यावेळी जगा . खरंच आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे . घरी परत येण्यासाठी आता धीर धरवत नाही . असं तिनं या कॅप्शनमध्ये लिहिलंय . 

चाहत्यांसह नातेवाईकांच्याही पोस्ट खाली कमेंट

कश्मिरा शहा हिने केलेल्या अपघाताच्या या पोस्टवरती तिच्या जवळच्या नातेवाईकांसह चाहत्यांनीही देवाचे आभार मानल्याचे दिसले .अनेकांनी तिला तू ठीक आहेस का ? हा अपघात खूप भीतीदायक वाटतोय ..अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत . अपघाताला ही ज्या सकारात्मकतेने ती सामोरे गेली याचाही चहा त्यांना अप्रूप वाटतंय . 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

लाफ्टर शेफ शोमध्ये दिसली होती कश्मिरा शहा

कश्मिरा शहा ही नुकतेच लाफ्टर शेफ शो मध्ये दिसली होती . या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती कृष्णा अभिषेकही होता . कश्मीरा आणि कृष्णा लाफ्टर शेफ शोच्या त्या एपिसोडमध्ये खूप मस्ती करताना प्रेक्षकांना दिसले . त्यांच्या नात्यातली बॉण्डींगही चाहत्यांना खूप भावली होती . कश्मीरा शहा आणि कृष्णा अभिषेक हे दोघेही आपल्या मुलांसोबत मजेशीर पद्धतीने वेळ घालवताना कायम दिसतात . त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरही ते सक्रिय आहेत .

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डान्सरला उचललं अन् स्टेजवरुन फेकलं; प्रसिद्ध गायक सोशल मीडियात ट्रोल, LIVE शोमध्ये नेमकं काय घडलं?
डान्सरला उचललं अन् स्टेजवरुन फेकलं; प्रसिद्ध गायक सोशल मीडियात ट्रोल, LIVE शोमध्ये नेमकं काय घडलं?
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएंसर जन्नत अन् अयान झुबैनवर हल्ला; पनवेलमध्ये भावंडांसोबत नेमकं काय घडलं ?
धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएंसर जन्नत अन् अयान झुबैनवर हल्ला; पनवेलमध्ये भावंडांसोबत नेमकं काय घडलं ?
Dharmendra Left Out Of Oscars 2026 In Memoriam Segment: 'हा फक्त एक हॉलिवूड शो...'; ऑस्कर वाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर, चाहत्यांची आगपाखड
'हा फक्त एक हॉलिवूड शो...'; ऑस्कर वाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर, चाहत्यांची आगपाखड

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
Embed widget