एक्स्प्लोर

City Of Dreams 3 : सत्तेसाठी अंतिम लढा; 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर आऊट

City Of Dreams 3 : 'सिटी ऑफ ड्रीम्स' या बहुचर्चित वेबसीरिचा तिसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

City Of Dreams 3 Season 3 Teaser Out : 'सिटी ऑफ ड्रीम्स' Citi Of Dreams) या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधील दमदार डायलॉग प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे आहेत. 

दमदार डायलॉग असलेला 'सिटी ऑफ ड्रीम्स 3'चा टीझर

'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या टीझरमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) राज्याच्या राजकीय स्थितीबद्दल बोलताना दिसत आहेत. हा टीझर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याच्या राजकारणाचा नुसता खेळ बनवलाय, प्रत्येक जण पार्टी बदलतोय, तुमचा साहेब अजून रिटायर झालेला नाही, सत्तेसाठी अंतिम लढा, मी पार्टी सोडत नाही तोडतो, असे दमदार डायलॉग या सीरिजच्या टीझरमध्ये पाहायला मिळणार आहे. 

'सिटी ऑफ ड्रीम्स'चे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यानंतर प्रेक्षक या सीझनच्या तिसऱ्या पर्वासाठी उत्सुक आहेत. तिसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या या वेबसीरिजसाठी चाहते उत्सुक आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसीरिजमध्ये गायकवाड कुटुंबीय केंद्रस्थानी आहे. वडील आणि मुलीमधील सत्तेसाठीचा संघर्ष या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. या वेब सीरिजचा तिसरा सीझन या महिन्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'सिटी ऑफ ड्रीम्स 3' (City Of Dreams 3 Season 3 Release Date)

'सिटी ऑफ ड्रीम्स 3' 26 मेपासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या सीझनचा जिथे शेवट होतो तिथूनच तिसऱ्या सीझनची सुरुवात होणार आहे. या सीझनमध्ये अमेयराव गायकवाड पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. अमेयराव गायकवाडचा अनोखा अंदाज या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
नागेश कुकुनूर दिग्दर्शित या सीरिजमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni), प्रिया बापट (Priya Bapat) आणि सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) मुख्य भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 12 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Allu Arjun Hyderabad voting : चौथ्या टप्प्यातील मतदान, अल्लू अर्जूनने बजावला मतदानाचा हक्कShirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवादRavindra Dhangekar Family : आज मतदान, काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांची घरी देवपूजाChhatrapati Sambhajinagar Racket : 19 वर्षाच्या विद्यार्थीनीकडून गर्भनिदान रॅकेट, इंजिनिअरच्या तरुणीचा कारनामा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Sushma Andhare: राज ठाकरेंना कन्स्ट्रक्टिव्ह करायला काहीच नाही; त्यांच्यात नेगेटिव्हिटी भरलेय; सुषमा अंधारेंचा पलटवार
राज ठाकरेंना कन्स्ट्रक्टिव्ह करायला काहीच नाही; त्यांच्यात नेगेटिव्हिटी भरलेय; सुषमा अंधारेंचा पलटवार
Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
Embed widget