एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Cannes Film Festival 2023: साराचा देसी अवतार तर मानुषीचा क्लासी लूक;कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचा रेड कार्पेटवर जलवा

'कान्स फिल्म फेस्टिव्हल' (Cannes Film Festival 2023) च्या पहिल्या दिवशी काही बॉलिवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर वॉक केला.

Cannes Film Festival : जगभरातील सिनेप्रेमींसाठी महत्त्वाचा असणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला (Cannes Film Festival 2023) कालपासून सुरुवात झाली आहे. 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर वॉक केला. 16 मे ते 27 मे या कालावधीत कान्स फिल्म फेस्टिव्हल पार पडणार आहे. या फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी काही बॉलिवूड अभिनेत्रींनी देखील रेड कार्पेटवर वॉक केला. जाणून घेऊयात त्या अभिनेत्रींच्या लूकबद्दल...

सारा अली खान (Sara Ali Khan)

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सारानं देसी लूक केला होता. साराने अबू जानी-संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला गोल्डन एम्ब्रॉयडरी केलेला लेहेंगा परिधान केला होता. साराच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सध्या साराच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

मानुषी छिल्लर (Manushi Chhillar)

अक्षय कुमारसोबत अलीकडेच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी माजी मिस इंडिया मानुषी छिल्लर हिनं देखील या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केला. मानुषीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी क्लासी लूक केला होता.  व्हाईट ड्रेस आणि गळ्यात स्टोनचा नेकलेस असा लूक मानुषीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केला होता. 

Cannes Film Festival 2023: साराचा देसी अवतार तर मानुषीचा क्लासी लूक;कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचा रेड कार्पेटवर जलवा

ईशा गुप्ता (Esha Gupta)

अभिनेत्री ईशा गुप्तानं देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यावेळी निकोलस जेब्रान कॉउचर गाऊनमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत होती. ईशाच्या या लूकचं अनेक जण कौतुक करत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Nicolas Jebran (@nicolasjebranworld)

ऐश्वर्या राय, सनी लिओनी,अनुष्का शर्मा,अदिती राव हैदरी या अभिनेत्री देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावणार आहेत. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चं आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलमध्ये अनेक चांगल्या दर्जाचे सिनेमे दाखवले जाणार आहेत. या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटी आपल्या अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतील.  

इतर महत्वाच्या बातम्या: 

Cannes Film Festival 2023 live updates:'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला आजपासून सुरुवात; वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andhra Pradesh Assembly Election 2024 : आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार; एनडीए सरकारमधील किंगमेकर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीची स्पष्टोक्ती
आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार; एनडीए सरकारमधील किंगमेकर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीची स्पष्टोक्ती
Nana Patole : तर आम्हाला आणखी जागा मिळाल्या असत्या; 'मेरिट'चा मुद्दा काढत लोकसभा निकालानंतर नाना पटोलेंचा आत्मविश्वास वाढला
तर आम्हाला आणखी जागा मिळाल्या असत्या; लोकसभा निकालानंतर नाना पटोलेंचा आत्मविश्वास वाढला
Santosh Juvekar :  अभिनेता संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका
अभिनेता संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका
Shivsena: ठाकरे गटात पुन्हा भूकंप? निवडून आलेले दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, अपात्रता टाळण्यासाठी प्लॅनही आखला
ठाकरे गटात पुन्हा भूकंप? निवडून आलेले दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, अपात्रता टाळण्यासाठी प्लॅनही आखला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Shivsena Ministers in Modi Govt : सात खासदार, दोन मंत्रिपदं...एकनाथ शिंदे कुणाला मंत्री करणार?Sushma Andhare on Naresh Mhaske : छिछोर नरेश म्हस्के यांनी थिल्लरपणा करु नये, सुषमा अंधारे कडाडलेManoj Jarange : ...तर विधानसभेला उमेदवार देणार, नावं घेऊन पाडणार; जरांगे यांचा मोठा इशाराNaresh Mhaske : ठाकरे गट पुन्हा फुटणार? नरेश  म्हस्के यांचा राजकारण हादरवणारा दावा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andhra Pradesh Assembly Election 2024 : आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार; एनडीए सरकारमधील किंगमेकर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीची स्पष्टोक्ती
आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार; एनडीए सरकारमधील किंगमेकर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीची स्पष्टोक्ती
Nana Patole : तर आम्हाला आणखी जागा मिळाल्या असत्या; 'मेरिट'चा मुद्दा काढत लोकसभा निकालानंतर नाना पटोलेंचा आत्मविश्वास वाढला
तर आम्हाला आणखी जागा मिळाल्या असत्या; लोकसभा निकालानंतर नाना पटोलेंचा आत्मविश्वास वाढला
Santosh Juvekar :  अभिनेता संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका
अभिनेता संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका
Shivsena: ठाकरे गटात पुन्हा भूकंप? निवडून आलेले दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, अपात्रता टाळण्यासाठी प्लॅनही आखला
ठाकरे गटात पुन्हा भूकंप? निवडून आलेले दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, अपात्रता टाळण्यासाठी प्लॅनही आखला
मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्या, सर्व खासदारांची एकनाथ शिंदेंना विनंती, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?
मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्या, सर्व खासदारांची एकनाथ शिंदेंना विनंती, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?
Pune Porsche Car Accident : महाबळेश्वरमधील सुरेंद्र अग्रवालच्या अनधिकृत MPG क्लबवर 'बुलडोझर'; सीएम शिंदेंच्या आदेशानंतर आठ दिवसात कारवाई
महाबळेश्वरमधील सुरेंद्र अग्रवालच्या अनधिकृत MPG क्लबवर 'बुलडोझर'; सीएम शिंदेंच्या आदेशानंतर आठ दिवसात कारवाई
Premachi Goshta Serial Update : हर्षचा प्लान फसणार? सावनीसाठी मुक्ता काढणार मिहिरची समजूत, बहिणीच्या लग्नाची बोलणी करण्यास तयार
हर्षचा प्लान फसणार? सावनीसाठी मुक्ता काढणार मिहिरची समजूत, बहिणीच्या लग्नाची बोलणी करण्यास तयार
नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसेंची हॅटट्रिक हुकली, पालकमंत्री दादा भुसेंनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी; म्हणाले....
नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसेंची हॅटट्रिक हुकली, पालकमंत्री दादा भुसेंनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी; म्हणाले....
Embed widget