एक्स्प्लोर

Brahmastra Motion Poster Launch : अखेर प्रतीक्षा संपली, रणबीर - आलियाच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

Brahmastra Motion Poster Launch : प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेल्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Brahmastra Motion Poster Launch : बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt) यांचा 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक गेले अनेक दिवस 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर आज सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या मोशन पोस्टरमध्ये 
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. या सिनेमाद्वारे रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 

मोशन पोस्टरमध्ये काय आहे खास? 
मोशन पोस्टरमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. मोशन पोस्टरमध्ये रणबीर म्हणतो,"जगात काहीतरी घडत आहे, ईशा, जे लोकांच्या आकलनापलीकडचे आहे. काही जुन्या शक्ती आहेत, काही शस्त्रे आहेत."यानंतर आलिया म्हणजेच ईशा म्हणते, "हे सर्व का पाहतोयस? तू कोण आहेस शिवा?".

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला व्हिडीओ
अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'ब्रह्मास्त्र हे जगासोबत शेअर करण्याचा आमचा प्रवास अखेर सुरू होत आहे. लव्ह... लाइट... फायर... ब्रह्मास्त्रचा मोशन पोस्टर प्रदर्शित होत आहे. ' या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. अयान मुखर्जीने  ब्रह्मास्त्र  चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

काही दिवसांपूर्वी अयान मुखर्जीने या चित्रपटाच्या मेकिंगचे काही खास फोटो शेअर केले होते.  रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होऊ शकतो.   ब्रह्मास्त्र हा पौराणिक कथानकावर आधारित चित्रपट आहे, असं म्हटलं जात आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

संबंधित बातम्या

Brahmastra Motion Poster : 'लव्ह... लाइट... फायर...' ब्रह्मास्त्र चित्रपटाचा मोशन पोस्टर उद्या होणार रिलीज; अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट

आता दबंग स्टारच्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्यालाही कोरोनाची लागण

New Movies : प्रेक्षकांसाठी यंदाचा आठवडा ठरणार खास, OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मेजवाणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget