एक्स्प्लोर

New Movies : प्रेक्षकांसाठी यंदाचा आठवडा ठरणार खास, OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मेजवानी

New Movies : झी 5, सोनी लिव्ह, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या शुक्रवारी अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

5 New Movies and Shows Releasing on Friday 17th : 2021 संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. लवकरच 2022 सुरू होणार आहे. 2021 वर्ष संपण्यापूर्वी कोणते सिनेमे प्रदर्शित होणार आहेत जाणून घ्या. हे सिनेमे नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. झी 5, सोनी लिव्ह, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या शुक्रवारी अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.  

DECOUPLED – NETFLIX : 'DECOUPLED' ही नेटफ्लिक्सची विनोदी सीरिज ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. आर माधवन आणि सुवरिन चावला या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. तसेच राज विश्वकर्मा, दिलनाज इराणी, अतुल कुमार आणि सिद्धार्थ शर्मा यांच्यादेखील या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका आहेत.

THE WITCHER S2 – NETFLIX : सोडेनच्या लढाईत येनेफरचे आयुष्य संपले यावर विश्वास ठेवून, रिव्हियाचा गेराल्ट राजकुमारी सिरिलाला सर्वात सुरक्षित ठिकाणी, म्हणजे त्याच्या बालपणीच्या घरी आणतो. असे या सीरिजचे कथानक आहे. 

FUFFAD JI – ZEE5 : पंजाबी सिनेमाचा आनंद घेण्यासाठी पंकज बत्राचा 
फुफाड सिनेमा सज्ज आहे. हा चित्रपट दोन मेहुण्यांभोवती फिरतो जे आता एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट असून त्यात सामाजिक संदेशही आहे. या चित्रपटात बिन्नू ढिल्लॉन, गुरनाम भुल्लर, जस्मिन बाजवा आणि जस्सी गिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

WITH LOVE – AMAZON PRIME VIDEO : या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांच्या यादीत अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'WITH LOVE' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा एक विनोदी चित्रपट आहे.  एमेराउड टुबिया, मार्क इंडेलिकाटो, इसिस किंग आणि व्हिन्सेंट रॉड्रिग्ज यात मुख्य भूमिकेत आहेत. 

420 IPC - ZEE5 : बन्सी केसवानीच्या क्लायंटला सीबीआयने 1200 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अटक केली, तेव्हा त्याच्या दुसऱ्या क्लायंटने त्याच्यावर 50 लाख रुपयांचे तीन कोरे धनादेश चोरल्याचा आणि बनावट चेक केल्याचा आरोप केला. हा आरोप त्याचे आयुष्य बदलून टाकतो. आता प्रश्न पडतो की तो दोषी आहे की नाही? असे या सिनेमाचे कथानक आहे. विनय पाठक, रणवीर शौरी, गुल पनाग आणि रोहन विनोद मेहरा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

Raj Kundra case : राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात मोठा दिलासा, तूर्तास अटकेपासून संरक्षण

Alia Bhatt Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख ठरली? 'या' ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा?

Netflix Subscription : 'या' कारणाने नेटफ्लिक्सने केले दर कमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget