एक्स्प्लोर

Brahmastra Collection : 'ब्रह्मास्त्र'ने रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी पार केला 100 कोटींचा आकडा; जगभरात केली 160 कोटींची कमाई

Brahmastra : 'ब्रह्मास्त्र' सिनेमाने जगभरात 160 कोटींची कमाई केली आहे.

Brahmastra Box Collection : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'ओपनिंग डे'ला या सिनेमाने जगभरात 75 कोटींची कमाई केली होती. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या सिनेमाने जगभरात 85 कोटींची कमाई करत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत या सिनेमाने जगभरात 160 कोंटीचा गल्ला जमवला आहे. 

410 कोटींच्या बजेटमध्ये 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'ब्रह्मास्त्र' या सिनेमावर या सिनेमाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी गेली 10 वर्ष मेहनत घेत होते. आता 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई पाहता अयान मुखर्जींच्या मेहनतीचं चीज झाल्याचं दिसत आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

'ब्रह्मास्त्र'च्या कमाईबद्दल जाणून घ्या...

'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा जगभरात 8,913 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने जगभरात 75 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 85 कोटींची कमाई केली. तर या सिनेमाच्या हिंदी वर्जनने रिलीज्या पहिल्या दिवशी 32 कोटी तर दुसऱ्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे दोन दिवसांत या सिनेमाने 160 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

'ब्रह्मास्त्र' सिनेमात आलिया भट्ट, रणबीर कपूरसह अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉयदेखील मुख्य भूमिकेत आहेत. तर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची झलकदेखील सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया', 'देवा देवा' ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अयान मुखर्जीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

संबंधित बातम्या

Brahmastra Box Office Collection : आलिया-रणबीरच्या ब्रह्मास्त्रची बॉक्स ऑफिसवर जादू; दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई

Brahmastra : बॉक्स ऑफिसवर 'ब्रह्मास्त्र'चा धमाका; आलियानं प्रेक्षकांचे मानले आभार, म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान,  महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान, महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
ICC T20 World Cup 2024: हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
Maharashtra Weather : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Phase Two Lok Sabha Election : आज देशभरात दुसऱ्या टप्प्य़ाच्या मतदानाला सुरुवात : ABP MajhaParbhani Loksabha Election : परभणीत मतदानाला सुरूवात, महादेव जानकर वि संजय जाधव, कोण बाजी मारणार?Parbhani Loksabha : परभणीत दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, मतदान केंद्राबाहेर रांगा : ABP MajhaParbhani Loksabha Phase 2 : परभणीतील मतदान केंद्र सज्ज, दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain: महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान,  महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान, महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
ICC T20 World Cup 2024: हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
Maharashtra Weather : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
Horoscope Today 26 April 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य
आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य
Travel : हिल स्टेशन्सचा राजा म्हटलं जातं या ठिकाणाला! सौंदर्य असे की क्षणात मन मोहून जाईल..
Travel : हिल स्टेशन्सचा राजा म्हटलं जातं या ठिकाणाला! सौंदर्य असे की क्षणात मन मोहून जाईल..
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
Embed widget