एक्स्प्लोर

Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' उपक्रमाला बॉलिवूडचे समर्थन; अनिल कपूर पासून राजकुमार रावपर्यंत सेलिब्रिटींनी घरावर फडकावला तिरंगा

Independence Day : देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. 'हर घर तिरंगा' या उपक्रमात अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे.

Independence Day 2022 : देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 'हर घर तिरंगा' या उपक्रमात अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे. अनेक सेलिब्रिटींनी 'हर घर तिरंगा' या उपक्रमाअंतर्गत आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावला आहे. 

अनिल कपूर 

अनिल कपूरने त्याच्या बंगल्यावर तिरंगा ध्वज फडकावला आहे. तसेच त्यांनी आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाईदेखील केली आहे. 

Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' उपक्रमाला बॉलिवूडचे समर्थन; अनिल कपूर पासून राजकुमार रावपर्यंत सेलिब्रिटींनी घरावर फडकावला तिरंगा

अक्षय कुमार

अक्षय कुमार सध्या 'रक्षा बंधन' सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान अक्षयने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. अभिमानाने #HarGharTiranga उपक्रमात सहभागी व्हा, असं ट्विट केलं आहे. 

विवेक अग्निहोत्री

'द कश्मीर फाइल्स' या बहुचर्चित सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटवर तिरंगा ध्वज फडकावल्याचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

राजकुमार राव

'विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा' असं म्हणत राजकुमार रावने तिरंग्या सोबतचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

संबंधित बातम्या

Har Ghar Tiranga : केंद्रीय मंत्र्यांनी 'अशी' साजरी केली हर घर तिरंगा मोहीम, पाहा फोटो

Har Ghar Tiranga : राज्यभरात 'हर घर तिरंगा' अभियानाला चांगला प्रतिसाद, घरोघरी फडकला तिरंगा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget