(Source: Poll of Polls)
Har Ghar Tiranga : केंद्रीय मंत्र्यांनी 'अशी' साजरी केली हर घर तिरंगा मोहीम, पाहा फोटो
Har Ghar Tiranga : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Har Ghar Tiranga : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तर शनिवारी घरावर तिरंगा फडकवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Mister Amit Shah) यांच्यापासून इतर केंद्रीय मंत्र्यांनी हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियानाअंतर्गत आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवला.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि पत्नी सोनल शाह यांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवला. याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
Tiranga is our pride. It unites and inspires everyone Indian.
— Amit Shah (@AmitShah) August 13, 2022
On PM @narendramodi Ji's clarion call of #HarGharTiranga , today hoisted a Tiranga at my residence in New Delhi and paid tributes to our valorous heroes who sacrificed everything for the motherland. pic.twitter.com/qv1obdIu9J
केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सितारामण यांनीही घरावर ध्वज फडकवला.
#GharGharTiranga with family at our residence in Bengaluru. pic.twitter.com/CgthRuHp7z
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) August 13, 2022
Let us all enthusiastically take part in the #HarGharTiranga campaign and hoist the tricolor at our homes from August 13 to August 15.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 13, 2022
🇮🇳 is a symbol of our unwavering commitment to the spirit of unity and integrity of our nation. pic.twitter.com/YJtTzsnOAc
सबको एकता के सूत्र में बॉंधने वाला तिरंगा हर भारतवासी का अभिमान है!
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 13, 2022
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी द्वारा शुरु #HarGharTiranga अभियान के अंतर्गत आज नागपुर में अपने आवास पर तिरंगा फहराया। pic.twitter.com/nF24n4yZXC
Celebrating the spirit of #HarGharTiranga with the captains & cabin crew of my flight as we land in New York today!
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) August 12, 2022
The movement has captured the imagination of Indians 🇮🇳 around the world.
Another Jan Andolan! @airindiain #AmritMahotsav #IndiaAt75 @MoCA_GoI @JM_Scindia pic.twitter.com/x6cVx7us5N
प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन
देशभरात 75 व्या स्वातंत्र्यदिनाची (Independence Day) तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.